उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार महाराष्ट्र खो-खोच्या अध्यक्षपदी बिनविरोध!:राज्याच्या खो-खो इतिहासात पहिल्यांदाच महिला अध्यक्ष
“खेळ बदलेल, दिशा बदलेल!” अशा उत्साहात महाराष्ट्र खो-खो विश्वात आज ऐतिहासिक क्षण घडला, जेव्हा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड जाहीर झाली! खो-खो, कबड्डी, कुस्ती आणि मल्लखांबसारख्या परंपरा...