महायुती सरकारने दिलेला शब्द पाळला:मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सहकार्याने ‘साकळाई’चे स्वप्न होणार पूर्ण, विखे पाटलांची माहिती
श्रीगोंदा व अहिल्यानगर या दोन तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागाला वरदान ठरणाऱ्या साकळाई उपसा सिंचन योजनेस मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता मिळाली आहे. यामुळे दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या ३२ गावांतील १० हजार हेक्टर क्षेत्राला पाणी देण्याचा शब्द मुख्यमंत्री देव...