महाराष्ट्रात १.०८ लाख घरांवर सौरऊर्जा प्रकल्प:प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेमध्ये महाराष्ट्र देशात अव्वल
प्रधानमंत्री सुर्यघर मोफज वीज योजनेमध्ये महाराष्ट्रात मागील एक वर्षात १.०८ लाख घरांवर सौर ऊर्जा प्रकल्प बसविण्यात आले असून महाराष्ट्राने देशात अव्वल स्थान पटकावल्याची माहिती वीज कंपनीच्या सूत्रांनी दिली आहे. देशात महिना तीनशे युनिटपर्यंत वीजवापर अ...