मुलीची लग्नपत्रिका वाटून परताना काळाचा घाला:गिट्टीने भरलेला ट्रक उलटल्याने इंदोरा येथील दोन व्यक्तींचा जागीच मृत्यू
नियतीचा खेळ किती क्रूर असतो याचा प्रत्यय लाखांदूर तालुक्यातील इंदोरा येथे आला आहे. ज्या घरात काही दिवसांवर मुलीचे लग्न येऊन ठेपले होते, त्याच घराचा आधारस्तंभ काळाने हिरावून नेला. आपल्या लाडक्या मुलीच्या लग्नाची पत्रिका वाटून मित्रासोबत घरी परतणाऱ्...