सकाळी 6:30 वाजता कुठले ट्रॅफिक असते?:मी रोहित पवारांच्या मताशी शंभर टक्के सहमत, मृत पिंकी माळीच्या वडिलांची प्रतिक्रिया
बारामती विमान अपघातात अजित पवारांसह पाच जणांचा दुर्दैवी अंत झाला, ज्यात फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी यांचाही समावेश होता. मात्र या भीषण घटनेला महिना उलटूनही अद्याप एफआयआर दाखल न झाल्याने आमदार रोहित पवार यांनी आक्रमक पवित्रा घेत प्रशासनाला धारेवर धरल...