लहानपणी भुकेचे चटके सोसले, आता संसदेत जाणार:राज्यसभेच्या उमेदवारीनंतर ज्योती वाघमारे भावुक, एकनाथ शिंदेंचे मानले आभार
महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सात जागांसाठीची निवडणूक बिनविरोध होण्यावर शिक्कामोर्तब झाले असून, शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार ज्योती वाघमारे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्या अत्यंत भावूक झाल्या. "ज्या मुलीन...