पार्थ पवारांना क्लीन चीटच्या बातम्या राजकीय हेतूने पेरलेल्या:अंजली दमानियांचा दावा; खारगे समितीला तो अधिकारच नाही; तटकरे, पटेल, भुजबळांवर टीका
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पार्थ पवार यांना कथित क्लीन चीट मिळाल्याच्या बातम्यांवर प्रतिक्रिया दिली आहे. या बातम्या पूर्णपणे खोट्या असून त्या राजकीय हेतूने माध्यमांमध्ये पेरल्या गेल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. अजित पवार यांच्या निध...