शिरसाटांचा टोला, जंजाळांनी मुख्यमंत्री व्हावे; उपमहापौर म्हणाले, पालकमंत्री होऊ शकतो:शिंदेसेनेत पालकमंत्री संजय शिरसाट विरुद्ध उपमहापौर राजेंद्र जंजाळ वाद टोकाला
जिल्ह्याचे राजकारण सध्या पालकमंत्री संजय शिरसाट आणि उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांच्यातील कलगीतुऱ्याने तापत आहे. “जंजाळ यांच्यासारखे सर्वगुणसंपन्न नेतृत्व मिळणे हे आमचे भाग्यच आहे. त्यांनी उपमहापौरपदाचा कार्यभार चांगला सांभाळावा आणि भविष्यात थेट महार...