चंद्रपुरात एका मताने काँग्रेस पराभूत:उबाठाच्या मतांवर भाजपचा महापौर, भाजपला मदत करणारी 'वंचितची' कार्यकारिणी बरखास्त
चंद्रपूर महापौर निवडणुकीतील अनपेक्षित घडामोडींनंतर वंचित बहुजन आघाडीने तातडीची कारवाई करत शहराध्यक्ष स्नेहल रामटेके यांची पदावरून हकालपट्टी केली आहे. त्यांच्या नियुक्त्यांनाही स्थगिती देण्यात आली आहे. दरम्यान, शिवसेना (उबाठा) यांनी ऐनवेळी भाजपला प...