मुर्दाड माणसाला कोण मारणार? कराचीच्या NIA ने दखल घेतली का?:सातपुते यांच्या हत्येच्या कटावर जानकरांची उपरोधिक प्रतिक्रिया
सोलापूर जिल्ह्यात जिल्हा परिषद निवडणूक निकालानंतर राजकीय वातावरण तापले आहे. भाजप नेते आणि सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते यांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याचा गंभीर आरोप केल्याने खळबळ उडाली. या दाव्याला स्वतः...