कुसुंबी गटात मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंलना धक्का:जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे यांच्या पत्नीचा पराभव; शिवसेनेच्या कविता ओंबळे विजयी
सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यात मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांना धक्का बसला आहे. कुसुंबी जिल्हा परिषद गटात अर्चना ज्ञानदेव रांजणे यांचा पराभव झाला आहे. या जिल्हा परिषद गटात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश...