राजकीय पक्षांची डोकी ठिकाणावर आहेत का?:गुंड प्रवृत्तीच्या लोकांना उमेदवारी दिल्यावरून दमानिया संतापल्या, NCP-BJP वर घणाघात
महानगरपालिका निवडणुकांमध्ये स्वच्छ प्रतिमेचे उमेदवार देण्याऐवजी राजकीय पक्षांनी गुन्हेगारी टोळ्यांशी संबंधित व्यक्तींच्या पत्नींना आणि चक्क तुरुंगात असलेल्या आरोपींना उमेदवारी दिल्याने खळबळ उडाली आहे. या प्रवृत्तीचा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमान...