तुकाराम मुंढेंविरोधात अधिवेशनात लक्षवेधी मांडणार?:भाजप आमदार कृष्णा खोपटे यांना धमकीचा फोन; 'तुम्हाला बघून घेऊ' म्हणत दिला इशारा
राज्याच्या प्रशासकीय वर्तुळात नेहमीच चर्चेत राहणारे सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्याविरोधात भाजपचे आमदार अधिवेशनात लक्षवेधी मांडून त्यांच्या निलंबनाची मागणी करणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. मुंढे यांच्याविरोधात हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी सूच...