जळगावात महावितरणच्या बेपर्वाईचे 2 बळी:वीजवाहिनी हलवण्यासाठी 2018 पासून पाठपुरावा, पण लक्ष दिले नाही
शहरातील मास्टर कॉलनीत घरापासून हाताच्या अंतरावर अकरा केव्ही क्षमतेची उच्च दाबाची वीज वाहिनी आहे. घरातील सांडपाण्याच्या पाइपाची लोखंडी सळईने साफसफाई करताना या वीजवाहिनीला स्पर्श झाल्याने मौलाना साबीर खान नवाज खान पठाण (वय 43) व त्यांची मुलगी...