हा बिहार आहे का? गुन्हा दाखल झाल्याने संजय गायकवाडांचा संताप:मुलाच्या बचावासाठी निवडणूक आयोगावर हल्ला, राजकारण तापले
बुलढाणा शहरात नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकीत घडलेल्या वादग्रस्त घटनेवरून शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्या कुटुंबीयांची अडचण वाढली आहे. मतदानादरम्यान बोगस मतदार पकडण्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर काही स्थानिक नागरिकांनी त्या तरुणाला पोल...