महानगरपालिका निवडणुका ताबडतोब जाहीर होण्याची शक्यता:आयोगाने बोलावली आयुक्तांची बैठक, नियोजन बदलणार
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेत मोठे बदल घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्यातील सर्व नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांचे निकाल एकत्र आणि एकाच दिवशी जाहीर करण्याचा आदेश निवड...