निवडणुका लांबणीवर टाकण्याचा निर्णय चुकीचा:मुख्यमंत्र्यांची EC वर आगपाखड; शिंदेंची भेट टाळली, शहाजी पाटलांवरील 'रेड'वरही भाष्य
राज्य निडवणूक आयोगाचा निवडणुका लांबणीवर टाकण्याचा निर्णय अतिशय चुकीचा असल्याचा संताप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी सकाळी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. निवडणूक आयोगाने कायद्याचा चुकीचा अर्थ लावला. आयोग कोणता कायदा काढतंय किंवा तो कुण...