गौरी पालवे-गर्जे मृत्यू प्रकरण:अनंत गर्जेसह मृत गौरीच्या शरीरावरही जखमा; घटनाकाळात दोघांच्या संभाषणाचे रेकॉर्डिंगही हाती
मुंबईतील वरळी परिसरात डॉक्टर गौरी पालवे-गर्जे यांच्या मृत्यूने राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. आत्महत्येचे स्वरूप असलेल्या या घटनेने आता गंभीर वळण घेतले आहे. भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांच्या स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांची पत्नी असलेल्या गौर...