रायझिंग स्टार्स आशिया कपच्या उपांत्य फेरीत भारताचा पराभव:सुपर ओव्हरमध्ये भारताला एकही धाव काढता आली नाही, वाईड टाकल्याने जिंकला बांगलादेश
इंडिया अ रायझिंग स्टार्स आशिया कपच्या उपांत्य फेरीतून बाहेर पडले. शुक्रवारी दोहा येथे झालेल्या सुपर ओव्हरमध्ये बांगलादेश अ संघाने पराभव केला. शेवटच्या चेंडूवर तीन धावा काढून भारताने सामना बरोबरीत आणला, परंतु सुपर ओव्हरमध्ये एकही धाव काढता आली नाही...