हार्दिक पंड्या गर्लफ्रेंडसह पूजा करताना दिसला:महिकाच्या गालावर किसही केले; व्हिडिओ केला पोस्ट, सध्या टीम इंडियाच्या बाहेर
भारतीय अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने मंगळवारी संध्याकाळी त्याची मैत्रीण, मॉडेल आणि अभिनेत्री महिका शर्मासोबत इंस्टाग्रामवर अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर केले. व्हिडिओंमध्ये दोघेही एकत्र खास हनुमान पूजा आणि हवन करताना दिसत आहेत. हार्दिक आणि महिका य...