Monthly Archive: October, 2024

चैतन्य वाडेकर महाराजांना अटक:पिंपरी चिंचवड पोलिसांची कारवाई; खासगी रस्ता JCB ने खोदल्याचा अन् कम्पाउंड पाडल्याचा आरोप

चैतन्य वाडेकर महाराजांना अटक:पिंपरी चिंचवड पोलिसांची कारवाई; खासगी रस्ता JCB ने खोदल्याचा अन् कम्पाउंड पाडल्याचा आरोप

पिंपरी चिंचवड पोलिसांनी गुरुवारी सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या चैतन्य महाराज वाडेकर यांना बेड्या ठोकल्या. त्यांच्यावर खासगी जागेतील रस्ता व सुरक्षा भिंत जेसीबीच्या मदतीने उखडल्याचा आरोप आहे. पोलिसांच्या या कारवाईत त्यांच्या समर्थकांत खळबळ माजली आहे. चैतन्य महाराज वाडेकर आपल्या कुटुंबासह चाकण एमआयडीसी परिसरात राहतात. तिथे जागेच्या मुद्यावरून त्यांचा एका बिल्डरशी वाद झाला होता. सदर बिल्डरने वाडेकर यांच्या घरालगतची जागा विकसित केली आहे. तसेच तिथे एक कंपनी स्थापन केली आहे. वाडेकर यांनी या बिल्डरवर आपली जागा हडपल्याचा व आपल्या खासगी जागेतून रस्ता बांधण्यासह तिथे कम्पाउंड बांधल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी वाडेकर कुटुंबीयांनी न्यायालयात धाव घेतली होती. तसेच या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी सरकारी मोजणी करण्याची मागणी केली होती. अखेर कोर्टाने वाडेकर यांच्या बाजूने निकाल देत सरकारी मोजणीचे निर्देश दिले. त्यानंतर या प्रकरणी योग्य ती कायदेशीर कारवाई होण्याची अपेक्षा होती. पण तत्पूर्वीच, चैतन्य वाडेकर यांनी आपले भाऊ व इतर सहकाऱ्यांच्या मदतीने जेसीबी बोलावून रात्रीतूनच कंपनीकडे जाणारा रस्ता उखडून टाकला व सुरक्षा भिंतही पाडून टाकली. चैतन्य वाडेकर यांच्या या कृतीविरोधात बिल्डने महाळुंगे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी वाडेकरांना पोलिस ठाण्यात बोलावले. तिथे वाडेकरांनी सरकारी कारवाईपूर्वीच आपण रस्ता उखडल्याची चूक केल्याची बाब मान्य केली नाही. पोलिसांनी त्यांना अनेकदा समजावून सांगितले. पण ते आपली चूक मान्य करण्यास तयार नव्हते. अखेर पोलिसांनी कायद्याची भाषा समजावून सांगत त्यांच्यावर अटकेची कारवाई केली. त्यानंतर त्यांनी आपल्याकडून चूक झाल्याचे मान्य केले. पोलिसांनी या प्रकरणी चैतन्य वाडेकर यांच्यासह त्यांचे 3 भाऊ व इतर 2 सहकारी अशा एकूण 6 जणांना अटक केली आहे. तसेच घटनेतील जेसीबीही जप्त केला आहे. कोण आहेत चैतन्य महाराज वाडेकर? चैतन्य वाडेकर सोशल मीडियात चांगलेच सक्रीय आहेत. त्यांचे तिथे हजारो फॉलोअर्स आहेत. त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. चैतन्य महाराज यांचा जन्म पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील भांबोली गावात 17 ऑक्टोबर 1994 साली झाली. त्यांचे माध्यमिक शिक्षण संत ज्ञानेश्वर विद्यालय, आळंदी येथे झाले असून संत साहित्याचे शिक्षणही त्यांनी येथेच पूर्ण केले. एप्रिल 2021 मध्ये त्यांचे लग्न झाले. इंस्टाग्राम व यूट्यूबवर त्यांचे लाखो फॉलोअर्स आहेत. चैतन्य महाराज हे मदालसा वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्षही आहेत. या संस्थेंच्या माध्यमातून ते वारकरी संत, साहित्याचा प्रचार व प्रसार करतात. एक युवा किर्तनकार म्हणून त्यांची समाजाला ओळख आहे.

​पिंपरी चिंचवड पोलिसांनी गुरुवारी सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या चैतन्य महाराज वाडेकर यांना बेड्या ठोकल्या. त्यांच्यावर खासगी जागेतील रस्ता व सुरक्षा भिंत जेसीबीच्या मदतीने उखडल्याचा आरोप आहे. पोलिसांच्या या कारवाईत त्यांच्या समर्थकांत खळबळ माजली आहे. चैतन्य महाराज वाडेकर आपल्या कुटुंबासह चाकण एमआयडीसी परिसरात राहतात. तिथे जागेच्या मुद्यावरून त्यांचा एका बिल्डरशी वाद झाला होता. सदर बिल्डरने वाडेकर यांच्या घरालगतची जागा विकसित केली आहे. तसेच तिथे एक कंपनी स्थापन केली आहे. वाडेकर यांनी या बिल्डरवर आपली जागा हडपल्याचा व आपल्या खासगी जागेतून रस्ता बांधण्यासह तिथे कम्पाउंड बांधल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी वाडेकर कुटुंबीयांनी न्यायालयात धाव घेतली होती. तसेच या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी सरकारी मोजणी करण्याची मागणी केली होती. अखेर कोर्टाने वाडेकर यांच्या बाजूने निकाल देत सरकारी मोजणीचे निर्देश दिले. त्यानंतर या प्रकरणी योग्य ती कायदेशीर कारवाई होण्याची अपेक्षा होती. पण तत्पूर्वीच, चैतन्य वाडेकर यांनी आपले भाऊ व इतर सहकाऱ्यांच्या मदतीने जेसीबी बोलावून रात्रीतूनच कंपनीकडे जाणारा रस्ता उखडून टाकला व सुरक्षा भिंतही पाडून टाकली. चैतन्य वाडेकर यांच्या या कृतीविरोधात बिल्डने महाळुंगे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी वाडेकरांना पोलिस ठाण्यात बोलावले. तिथे वाडेकरांनी सरकारी कारवाईपूर्वीच आपण रस्ता उखडल्याची चूक केल्याची बाब मान्य केली नाही. पोलिसांनी त्यांना अनेकदा समजावून सांगितले. पण ते आपली चूक मान्य करण्यास तयार नव्हते. अखेर पोलिसांनी कायद्याची भाषा समजावून सांगत त्यांच्यावर अटकेची कारवाई केली. त्यानंतर त्यांनी आपल्याकडून चूक झाल्याचे मान्य केले. पोलिसांनी या प्रकरणी चैतन्य वाडेकर यांच्यासह त्यांचे 3 भाऊ व इतर 2 सहकारी अशा एकूण 6 जणांना अटक केली आहे. तसेच घटनेतील जेसीबीही जप्त केला आहे. कोण आहेत चैतन्य महाराज वाडेकर? चैतन्य वाडेकर सोशल मीडियात चांगलेच सक्रीय आहेत. त्यांचे तिथे हजारो फॉलोअर्स आहेत. त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. चैतन्य महाराज यांचा जन्म पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील भांबोली गावात 17 ऑक्टोबर 1994 साली झाली. त्यांचे माध्यमिक शिक्षण संत ज्ञानेश्वर विद्यालय, आळंदी येथे झाले असून संत साहित्याचे शिक्षणही त्यांनी येथेच पूर्ण केले. एप्रिल 2021 मध्ये त्यांचे लग्न झाले. इंस्टाग्राम व यूट्यूबवर त्यांचे लाखो फॉलोअर्स आहेत. चैतन्य महाराज हे मदालसा वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्षही आहेत. या संस्थेंच्या माध्यमातून ते वारकरी संत, साहित्याचा प्रचार व प्रसार करतात. एक युवा किर्तनकार म्हणून त्यांची समाजाला ओळख आहे.  

इराणी चषकात शार्दुल ठाकूरची प्रकृती खालावली:लखनऊच्या मेदांता हॉस्पिटलमध्ये दाखल आणि डिस्चार्जही

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर इराणी कप सामन्यादरम्यान आजारी पडला. बुधवारी रात्री त्याला खूप ताप आला. त्यानंतर शार्दुलला मेदांता येथे दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. सध्या त्याची प्रकृती स्थिर असून त्याला डिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्णालयात त्याची मलेरिया आणि डेंग्यूची चाचणी करण्यात आली असून, त्याचा अहवाल येणे बाकी आहे. शार्दुल बुधवारी एकना स्टेडियमवर मुंबईकडून...

काशीतील मंदिरांतून साई मूर्ती काढणाऱ्याला अटक:पुजाऱ्याने FIR दाखल केला, रात्री 2 वाजता साध्या वेशातील पोलिस त्याला घेऊन गेले

वाराणसीच्या मंदिरातून साईंच्या मूर्ती हटवणाऱ्या अजय शर्माला पोलिसांनी अटक केली आहे. शर्मा बुधवारी रात्री 2 वाजता मंदिरातील साई मूर्ती काढण्यासाठी घरातून निघाले होते. माहिती मिळताच साध्या गणवेशातील पोलीस आले आणि त्यांना उचलून नेले. डीसीपी काशी गौरव बन्सवाल यांनी दिव्य मराठीला दुजोरा दिला. त्यांनी सांगितले – सनातन रक्षक दलाचे प्रदेशाध्यक्ष अजय शर्मा यांना शांती भंगामध्ये ताब्यात घेण्यात आले. दरम्यान, मंदिरातील साई...

हरियाणात डेऱ्याचा राजकीय खेळ सुरू:पक्षाऐवजी उमेदवाराला पाठिंबा, ब्लॉक कमिटीने घेतली कुलदीप बिश्नोईंची भेट, नामचर्चेत मोबाईलला बंदी

राम रहीम 20 दिवसांच्या पॅरोलवर तुरुंगातून बाहेर येताच डेरा सच्चा सौदाचा राजकीय खेळ सुरू झाला आहे. डेऱ्याने कोणत्याही पक्षाला पाठिंबा देण्याऐवजी उमेदवाराला पाठिंबा देण्यास सुरुवात केली आहे. त्याची सुरुवात फतेहाबाद येथून करण्यात आली. जिथे डेऱ्याच्या ब्लॉक सदस्यत्व समितीने भाजप उमेदवार दुडाराम यांना पाठिंबा जाहीर केला. माजी डेरा भांगीदास लक्ष्मणदास अरोरा यांनी धनगड गावातील बिश्नोई मंदिरात जाऊन भाजपचे उमेदवार दुडाराम आणि...

राहुल गांधी म्हणाले- हरियाणातील बेरोजगारीला मोदी जबाबदार:56 इंच छातीबद्दल बोलायचे, आता चेहरा बदलला; छोटे पक्ष, भाजपच्या ए, बी, सी टीम

हरियाणातील निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी राहुल गांधी नूह येथे पोहोचले. येथे जाहीर सभेत हरियाणातील बेरोजगारीला पीएम मोदी जबाबदार असल्याचे ते म्हणाले. ते म्हणाले की, मोदी आता 56 इंच छातीबद्दल बोलत नाहीत. त्यांचा चेहरा पूर्णपणे बदलला आहे. यासोबतच राहुल यांनी काँग्रेस उमेदवारांच्या बाजूने मतदान करण्याचे आवाहन केले. राहुल म्हणाले, भाजपला मत देऊ नका. राज्यातील इतर छोट्या पक्षांनाही मतदान करू नका, कारण...

शिवतीर्थावर ठाकरेंचाच आवाज घुमणार:मुंबई महापालिकेने दिली परवानगी, एकनाथ शिंदेंच्या सेनेचा बीकेसीत मेळावा होण्याची शक्यता

शिवतीर्थावर ठाकरेंचाच आवाज घुमणार:मुंबई महापालिकेने दिली परवानगी, एकनाथ शिंदेंच्या सेनेचा बीकेसीत मेळावा होण्याची शक्यता

मुंबई महापालिकेने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे दरवर्षी प्रमाणे यंदाही शिवतीर्थावर ठाकरेंचाच आवाज घुमणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. शिवाजी पार्कवर दरवर्षी शिवसेनेचा दसरा मेळावा होतो. पण शिवसेनेतील फुटीपासून दसरा मेळाव्यासाठी हे मैदान शिवसेनेच्या कोणत्या गटाला मिळणार? याकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागलेले असते. मागच्या वर्षी या मैदानावर उद्धव ठाकरे यांची सभा झाली होती. त्यानंतर यंदाही हे मैदान त्यांच्याच पक्षाला मिळाले आहे. शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याची परवानगी मिळावी यासाठी ठाकरे गटाने गत 8 महिन्यांत 4 स्मरणपत्रे पाठवली होती. त्याचा वेळोवेळी पाठपुरावाही केला होता. त्यानंतर महापालिकेने हा प्रस्ताव राज्याच्या नगरविकास खात्याकडे पाठवला होता. त्यानुसार, आज या परवानगीचे पत्र ठाकरे गटाला मिळाले आहे. यासंबंधी ठाकरे गटाचे नेते महेश सावंत यांनी सांगितले की, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याची परवानगी मिळाली आहे. या परवानगीसाठी आम्ही 4 स्मरणपत्रे महापालिकेला पाठवली होती. मुंबई महापालिकेने यासंबंधी नगरविकास विभागाची मंजुरी पाठवली होती. त्यानंतर आज या परवानगीचे पत्र शिवसेना ठाकरे गटाला प्राप्त झाले आहे. शिवसेनेचा दसरा मेळावा बीकेसीत होणार दुसरीकडे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचा दसरा मेळावा बीकेसी येथील मैदानावर होणार असल्याची माहिती आहे. त्या ठिकाणी तशी तयारी सुरू झाल्याचीही माहिती आहे. शिंदेंच्या शिवसेनेचा हा तिसरा दसरा मेळावा आहे. या मेळाव्यासाठी जवळपास 40 हजार शिवसैनिकांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे शिंदे गटाचा गतवर्षीचा दसरा मेळावा आझाद मैदानात झाला होता. तत्पूर्वी पहिला दसरा मेळावा बीकेसी येथेच पार पडला होता. पण यंदा आझाद मैदानात जागेची अडचण असल्यामुळे यंदा पुन्हा हा मेळावा बीकेसी येथेच होणार असल्याची माहिती शिवसेनेच्या गोटातून मिळाली आहे. हे ही वाचा… अमित शहांच्या विधानाचा फडशा दसरा मेळाव्यात पाडणार:उद्धव ठाकरे यांचा भाजपला इशारा; ‘दार उघड..’ पक्षाचे नवे थीम साँग केले लॉन्च मुंबई – गेली 2 अडीच वर्षे आम्ही न्याय मंदिराची दारं ठोठावत आहोत, हात दुखायला लागले. न्याय देवतेवर विश्वास आहे पण अजूनही न्याय मिळत नाही. मग आम्ही असे ठरवले की जगदंबेला साकडे घालायचे की तू तरी आता दार उघड. गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्यांचा फडशा आपण दसरा मेळाव्याला पाडू असे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. उद्धव ठाकरे म्हणाले की, आम्ही आता जनतेच्या न्यायालयात न्याय मागण्यासाठी जात आहोत, मला विश्वास आहे की ही सगळी तोतयागिरी चालली आहे. घटनाबाह्य सरकारचे घोटाळे, महिलांवर अत्याचार सुरू आहेत. आई जगदंबेला मनापासून हाक मारली की ती भक्ताच्या रक्षणासाठी धावून येते हे इतिहासात दिसले आहे, आणि पुढेही दिसेल. वाचा सविस्तर

​मुंबई महापालिकेने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे दरवर्षी प्रमाणे यंदाही शिवतीर्थावर ठाकरेंचाच आवाज घुमणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. शिवाजी पार्कवर दरवर्षी शिवसेनेचा दसरा मेळावा होतो. पण शिवसेनेतील फुटीपासून दसरा मेळाव्यासाठी हे मैदान शिवसेनेच्या कोणत्या गटाला मिळणार? याकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागलेले असते. मागच्या वर्षी या मैदानावर उद्धव ठाकरे यांची सभा झाली होती. त्यानंतर यंदाही हे मैदान त्यांच्याच पक्षाला मिळाले आहे. शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याची परवानगी मिळावी यासाठी ठाकरे गटाने गत 8 महिन्यांत 4 स्मरणपत्रे पाठवली होती. त्याचा वेळोवेळी पाठपुरावाही केला होता. त्यानंतर महापालिकेने हा प्रस्ताव राज्याच्या नगरविकास खात्याकडे पाठवला होता. त्यानुसार, आज या परवानगीचे पत्र ठाकरे गटाला मिळाले आहे. यासंबंधी ठाकरे गटाचे नेते महेश सावंत यांनी सांगितले की, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याची परवानगी मिळाली आहे. या परवानगीसाठी आम्ही 4 स्मरणपत्रे महापालिकेला पाठवली होती. मुंबई महापालिकेने यासंबंधी नगरविकास विभागाची मंजुरी पाठवली होती. त्यानंतर आज या परवानगीचे पत्र शिवसेना ठाकरे गटाला प्राप्त झाले आहे. शिवसेनेचा दसरा मेळावा बीकेसीत होणार दुसरीकडे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचा दसरा मेळावा बीकेसी येथील मैदानावर होणार असल्याची माहिती आहे. त्या ठिकाणी तशी तयारी सुरू झाल्याचीही माहिती आहे. शिंदेंच्या शिवसेनेचा हा तिसरा दसरा मेळावा आहे. या मेळाव्यासाठी जवळपास 40 हजार शिवसैनिकांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे शिंदे गटाचा गतवर्षीचा दसरा मेळावा आझाद मैदानात झाला होता. तत्पूर्वी पहिला दसरा मेळावा बीकेसी येथेच पार पडला होता. पण यंदा आझाद मैदानात जागेची अडचण असल्यामुळे यंदा पुन्हा हा मेळावा बीकेसी येथेच होणार असल्याची माहिती शिवसेनेच्या गोटातून मिळाली आहे. हे ही वाचा… अमित शहांच्या विधानाचा फडशा दसरा मेळाव्यात पाडणार:उद्धव ठाकरे यांचा भाजपला इशारा; ‘दार उघड..’ पक्षाचे नवे थीम साँग केले लॉन्च मुंबई – गेली 2 अडीच वर्षे आम्ही न्याय मंदिराची दारं ठोठावत आहोत, हात दुखायला लागले. न्याय देवतेवर विश्वास आहे पण अजूनही न्याय मिळत नाही. मग आम्ही असे ठरवले की जगदंबेला साकडे घालायचे की तू तरी आता दार उघड. गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्यांचा फडशा आपण दसरा मेळाव्याला पाडू असे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. उद्धव ठाकरे म्हणाले की, आम्ही आता जनतेच्या न्यायालयात न्याय मागण्यासाठी जात आहोत, मला विश्वास आहे की ही सगळी तोतयागिरी चालली आहे. घटनाबाह्य सरकारचे घोटाळे, महिलांवर अत्याचार सुरू आहेत. आई जगदंबेला मनापासून हाक मारली की ती भक्ताच्या रक्षणासाठी धावून येते हे इतिहासात दिसले आहे, आणि पुढेही दिसेल. वाचा सविस्तर  

पुण्यातील लैंगिक अत्याचार प्रकरणावर फडणवीसांची प्रतिक्रिया:म्हणाले – आरोपीविरोधात निश्चितपणे कठोर कारवाई केली जाईल

पुण्यातील लैंगिक अत्याचार प्रकरणावर फडणवीसांची प्रतिक्रिया:म्हणाले – आरोपीविरोधात निश्चितपणे कठोर कारवाई केली जाईल

बदलापूर येथे शाळेत शिपायाकडून अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केल्याची घटना ताजी असतानाचा आता पुण्यात देखील अशाच प्रकारची धक्कादायक घटना समेार आली आहे. पुण्यातील वानवडी येथे एका नराधमाने सहा वर्षांच्या दोन मुलींचा स्कुलमध्ये लैंगिक छळ केला आहे. या प्रकरणावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आरोपीवर निश्चितपणे कठोरातील कठोर कारवाई केली जाईल, असे फडणवीस यांनी म्हटले आहे. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी सर्व संस्थाचालकांना आदेश देखील दिले आहेत. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पुण्यात स्कूल व्हॅनमध्ये एका चालकाने मुलीला अयोग्य पद्धतीने स्पर्श केला आहे. त्याने आणखी एका मुलीवरही अयोग्य पद्धतीने स्पर्श केल्याचे समोर आले आहे. अतिशय वाईट पद्धतीने हे शोषण झाले आहे. चालक फरार होता, त्याला अटक करण्यात आली आहे. आरोपीवर पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून त्याच्यावर कठोर कलमे लावली आहेत. आरोपीवर पोलिसांकडून निश्चितपणे कडक कारवाई करण्यात येईल. त्याला कठोरातील कठोर शिक्षा दिली जाईल, असेही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. संस्थाचालकांनाही दिले निर्देश देवेंद्र फडणवीस म्हणाले की, याप्रकरणी शाळेच्या संस्थाचालकांना बोलावण्यात आले आहे. यात त्यांचा काही दोष आहे का? याचा तपास केला जात आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या ट्रान्सपोर्टेशनची जी काही पद्धत आहे. त्यामध्ये वाहन-चालक म्हणून काम करणारे योग्य आहेत की नाही, याची तपासणी केली पाहिजे, असे इतर सर्व शैक्षणिक संस्थांना सांगितले आहे, असेही फडणवीस म्हणाले. नेमके प्रकरण काय?
पुण्यातील वानवडी येथे एका 45 वर्षीय स्कुल व्हॅन चालकाने सहा वर्षांच्या अल्पवयीन विद्यार्थीनींचे लैंगिक शोषण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. एका मुलीच्या पालकांनी आरोपीविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर इतर मुलींची चौकशी केल्यानंतर आरोपीने आणखी एका मुलीचे शोषण केल्याचे समोर आले. याप्रकरणी आरोपी संजय रेड्डी याला पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही मुली एका नामांकित शाळेतील आहेत. त्यामुळे या प्रकारानंतर पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, राज्यात मागील काही दिवसांपासून महिला आणि अल्पवयीन मुलांवरील अत्याचार करण्याच्या घटना वाढत आहेत. नुकतेच बदलापूर येथील एका शाळेत देखील शिपायाने चिमुकलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला होता. त्यानंतर आरोपीला चौकशीसाठी नेत असताना त्याचा पोलिस चकमकीत मृत्यू झाला होता.

​बदलापूर येथे शाळेत शिपायाकडून अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केल्याची घटना ताजी असतानाचा आता पुण्यात देखील अशाच प्रकारची धक्कादायक घटना समेार आली आहे. पुण्यातील वानवडी येथे एका नराधमाने सहा वर्षांच्या दोन मुलींचा स्कुलमध्ये लैंगिक छळ केला आहे. या प्रकरणावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आरोपीवर निश्चितपणे कठोरातील कठोर कारवाई केली जाईल, असे फडणवीस यांनी म्हटले आहे. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी सर्व संस्थाचालकांना आदेश देखील दिले आहेत. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पुण्यात स्कूल व्हॅनमध्ये एका चालकाने मुलीला अयोग्य पद्धतीने स्पर्श केला आहे. त्याने आणखी एका मुलीवरही अयोग्य पद्धतीने स्पर्श केल्याचे समोर आले आहे. अतिशय वाईट पद्धतीने हे शोषण झाले आहे. चालक फरार होता, त्याला अटक करण्यात आली आहे. आरोपीवर पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून त्याच्यावर कठोर कलमे लावली आहेत. आरोपीवर पोलिसांकडून निश्चितपणे कडक कारवाई करण्यात येईल. त्याला कठोरातील कठोर शिक्षा दिली जाईल, असेही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. संस्थाचालकांनाही दिले निर्देश देवेंद्र फडणवीस म्हणाले की, याप्रकरणी शाळेच्या संस्थाचालकांना बोलावण्यात आले आहे. यात त्यांचा काही दोष आहे का? याचा तपास केला जात आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या ट्रान्सपोर्टेशनची जी काही पद्धत आहे. त्यामध्ये वाहन-चालक म्हणून काम करणारे योग्य आहेत की नाही, याची तपासणी केली पाहिजे, असे इतर सर्व शैक्षणिक संस्थांना सांगितले आहे, असेही फडणवीस म्हणाले. नेमके प्रकरण काय?
पुण्यातील वानवडी येथे एका 45 वर्षीय स्कुल व्हॅन चालकाने सहा वर्षांच्या अल्पवयीन विद्यार्थीनींचे लैंगिक शोषण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. एका मुलीच्या पालकांनी आरोपीविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर इतर मुलींची चौकशी केल्यानंतर आरोपीने आणखी एका मुलीचे शोषण केल्याचे समोर आले. याप्रकरणी आरोपी संजय रेड्डी याला पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही मुली एका नामांकित शाळेतील आहेत. त्यामुळे या प्रकारानंतर पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, राज्यात मागील काही दिवसांपासून महिला आणि अल्पवयीन मुलांवरील अत्याचार करण्याच्या घटना वाढत आहेत. नुकतेच बदलापूर येथील एका शाळेत देखील शिपायाने चिमुकलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला होता. त्यानंतर आरोपीला चौकशीसाठी नेत असताना त्याचा पोलिस चकमकीत मृत्यू झाला होता.  

NCP वडगाव शेरीची भाजपला जागा सोडणार?:अजित पवारांची देवेंद्र फडणवीसांशी चर्चा; पवारांनी सुनील टिंगरेंना घेतले होते फैलावर

NCP वडगाव शेरीची भाजपला जागा सोडणार?:अजित पवारांची देवेंद्र फडणवीसांशी चर्चा; पवारांनी सुनील टिंगरेंना घेतले होते फैलावर

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातील एका सभेद्वारे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे स्थानिक आमदार सुनील टिंगरे यांच्याविरोधात दंड थोपटले होते. त्यामुळे त्यांची जागा संकटात सापडल्याची चर्चा सुरू असताना राष्ट्रवादीने ही जागा भाजपला सोडण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. यासंबंधी उपमुख्यमंत्री अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांच्यात संवाद झाल्याचीही चर्चा आहे. या घटनाक्रमामुळे पवारांनी महायुतीला चांगलाच घाम फोडल्याची चर्चा रंगली आहे. शरद पवार यांनी नुकतीच सुनील टिंगरे यांच्या वडगाव शेरी मतदारसंघात सभा घेतली होती. या सभेत त्यांनी पुणे पोर्शे प्रकरणात वादग्रस्त ठरलेल्या आमदार टिंगरे यांचा चांगलाच समाचार घेतला होता. ते म्हणाले होते, की येताना बोर्ड पाहिला, आमचे आमदार दमदार. मी चौकशी केली हा आमदार दमदार काय भानगड आहे? नाव काय त्यांचे तर टिंगरे.. अरे बाबा तू कुणाच्या तिकिटावर निवडून आलास? त्यावेळेला तुझ्या पक्षाचा नेता कोण होता? राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना कोणी केली? हे समस्त देशाला माहित आहे. त्या पक्षाच्यावतीने तुला संधी दिली. तू काम करशील अशी अपेक्षा केली. तू सोडून गेलास ते ठीक, पण तुझा काय बंदोबस्त करायचा आहे ते नागरिक करतील. त्याची बिलकुल चिंता नाही. पण निदान चुकीच्या गोष्टींना पाठिंबा तरी देत जाऊ नकोस, असे शरद पवार म्हणाले होते. अजित पवारांची फडणवीसांशी चर्चा शरद पवार यांच्या या विधानानंतर सुनील टिंगरे यांची जागा संकटात सापडल्याची चर्चा आहे. त्यानुसार, अजित पवारांनी तातडीने या प्रकरणी भाजप नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. या दोन्ही नेत्यांच्या चर्चेत वडगाव शेरीची जागा बदलण्याच्या मुद्यावर चर्चा झाली. त्यात वडगाव शेरीची जागा भाजपला देण्याच्या मुद्यावर मतैक्य झाल्याची माहिती आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, वडगाव शेरी विधानसभा मतदारसंगात नव्याने सर्व्हेही सुरू करण्यात आला आहे. या सर्व्हेतून नवा उमेदवार ठरवला जाण्याची शक्यता आहे. या मतदारसंघात जगदीश मुळीक यांनीही तयारी सुरू केली आहे. त्यांच्या हालचालींत सध्या मोठी वाढ झाल्यामुळे वडगाव शेरीत मोठ्या घडामोडी घडत आहेत. त्यामुळे सुनील टिंगरे यांना घरी बसवून मुळीक यांना महायुतीची उमेदवारी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

​राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातील एका सभेद्वारे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे स्थानिक आमदार सुनील टिंगरे यांच्याविरोधात दंड थोपटले होते. त्यामुळे त्यांची जागा संकटात सापडल्याची चर्चा सुरू असताना राष्ट्रवादीने ही जागा भाजपला सोडण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. यासंबंधी उपमुख्यमंत्री अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांच्यात संवाद झाल्याचीही चर्चा आहे. या घटनाक्रमामुळे पवारांनी महायुतीला चांगलाच घाम फोडल्याची चर्चा रंगली आहे. शरद पवार यांनी नुकतीच सुनील टिंगरे यांच्या वडगाव शेरी मतदारसंघात सभा घेतली होती. या सभेत त्यांनी पुणे पोर्शे प्रकरणात वादग्रस्त ठरलेल्या आमदार टिंगरे यांचा चांगलाच समाचार घेतला होता. ते म्हणाले होते, की येताना बोर्ड पाहिला, आमचे आमदार दमदार. मी चौकशी केली हा आमदार दमदार काय भानगड आहे? नाव काय त्यांचे तर टिंगरे.. अरे बाबा तू कुणाच्या तिकिटावर निवडून आलास? त्यावेळेला तुझ्या पक्षाचा नेता कोण होता? राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना कोणी केली? हे समस्त देशाला माहित आहे. त्या पक्षाच्यावतीने तुला संधी दिली. तू काम करशील अशी अपेक्षा केली. तू सोडून गेलास ते ठीक, पण तुझा काय बंदोबस्त करायचा आहे ते नागरिक करतील. त्याची बिलकुल चिंता नाही. पण निदान चुकीच्या गोष्टींना पाठिंबा तरी देत जाऊ नकोस, असे शरद पवार म्हणाले होते. अजित पवारांची फडणवीसांशी चर्चा शरद पवार यांच्या या विधानानंतर सुनील टिंगरे यांची जागा संकटात सापडल्याची चर्चा आहे. त्यानुसार, अजित पवारांनी तातडीने या प्रकरणी भाजप नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. या दोन्ही नेत्यांच्या चर्चेत वडगाव शेरीची जागा बदलण्याच्या मुद्यावर चर्चा झाली. त्यात वडगाव शेरीची जागा भाजपला देण्याच्या मुद्यावर मतैक्य झाल्याची माहिती आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, वडगाव शेरी विधानसभा मतदारसंगात नव्याने सर्व्हेही सुरू करण्यात आला आहे. या सर्व्हेतून नवा उमेदवार ठरवला जाण्याची शक्यता आहे. या मतदारसंघात जगदीश मुळीक यांनीही तयारी सुरू केली आहे. त्यांच्या हालचालींत सध्या मोठी वाढ झाल्यामुळे वडगाव शेरीत मोठ्या घडामोडी घडत आहेत. त्यामुळे सुनील टिंगरे यांना घरी बसवून मुळीक यांना महायुतीची उमेदवारी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.  

अमित शहांच्या विधानाचा फडशा दसरा मेळाव्यात पाडणार:उद्धव ठाकरे यांचा भाजपला इशारा; ‘दार उघड..’ पक्षाचे नवे थीम साँग केले लॉन्च

अमित शहांच्या विधानाचा फडशा दसरा मेळाव्यात पाडणार:उद्धव ठाकरे यांचा भाजपला इशारा; ‘दार उघड..’ पक्षाचे नवे थीम साँग केले लॉन्च

गेली 2 अडीच वर्षे आम्ही न्याय मंदिराची दारं ठोठावत आहोत, हात दुखायला लागले. न्याय देवतेवर विश्वास आहे पण अजूनही न्याय मिळत नाही. मग आम्ही असे ठरवले की जगदंबेला साकडे घालायचे की तू तरी आता दार उघड. गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्यांचा फडशा आपण दसरा मेळाव्याला पाडू असे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. दरम्यान उद्धव ठाकरे म्हणाले की, आम्ही आता जनतेच्या न्यायालयात न्याय मागण्यासाठी जात आहोत, मला विश्वास आहे की ही सगळी तोतयागिरी चालली आहे. घटनाबाह्य सरकारचे घोटाळे, महिलांवर अत्याचार सुरू आहेत. आई जगदंबेला मनापासून हाक मारली की ती भक्ताच्या रक्षणासाठी धावून येते हे इतिहासात दिसले आहे, आणि पुढेही दिसेल. शिंदे गटालाही लगावला टोला असुरांचा संहार कराया मशाल हाती दे.. सतवरी भूवरी ये ग अंबे.. सतवरी भूवरी ये.., असे या गीताचे बोल आहेत.’विधानसभा निवडणुकीसाठी ठाकरे गटाने उद्धव ठाकरे यांच्या हस्ते हे मशाल गीत लाँच केले आहे. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, जे जे बोलायचे आहे ते बोलून घ्या, सौ सोनार की एक लोहार की, असे म्हणत शेवटी त्यांनी शिंदे गटाला टोला लगावला. राज्यात ती अराजकता माजली माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, आपल्या परंपरेप्रमाणे दसरा मेळाव्याला शिवाजी पार्कवर आपण भेटणार आहोतच. पण आज नवरात्री सुरू होत आहे, हा आपल्या जगदंबेचा उत्सव आहे. जे आसूर माजले होते त्यांचा वध करणाऱ्या आपल्या जगदंबेचा उत्सव सुरू होत आहे. आजची पत्रकार परिषद ही राजकीय नाही. राज्यात ती अराजकता माजली आहे, तिचा नायनाट करण्यासाठी एक अराजकीय गाणे आपण जगदंबेसाठी तयार केले आहे. एकूणच राज्यामध्ये जी काही तोतया गिरी चाललली आहे. संत एकनाथ यांनी आरोळी मारली होती बाई दार उघड पण आज त्यांच्या नावाने तोतयागिरी करणारे खूप झाले तिचा नायनाट करण्यासाठी हे गाणे जगदंबे चरणी सादर करत आहोत.

​गेली 2 अडीच वर्षे आम्ही न्याय मंदिराची दारं ठोठावत आहोत, हात दुखायला लागले. न्याय देवतेवर विश्वास आहे पण अजूनही न्याय मिळत नाही. मग आम्ही असे ठरवले की जगदंबेला साकडे घालायचे की तू तरी आता दार उघड. गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्यांचा फडशा आपण दसरा मेळाव्याला पाडू असे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. दरम्यान उद्धव ठाकरे म्हणाले की, आम्ही आता जनतेच्या न्यायालयात न्याय मागण्यासाठी जात आहोत, मला विश्वास आहे की ही सगळी तोतयागिरी चालली आहे. घटनाबाह्य सरकारचे घोटाळे, महिलांवर अत्याचार सुरू आहेत. आई जगदंबेला मनापासून हाक मारली की ती भक्ताच्या रक्षणासाठी धावून येते हे इतिहासात दिसले आहे, आणि पुढेही दिसेल. शिंदे गटालाही लगावला टोला असुरांचा संहार कराया मशाल हाती दे.. सतवरी भूवरी ये ग अंबे.. सतवरी भूवरी ये.., असे या गीताचे बोल आहेत.’विधानसभा निवडणुकीसाठी ठाकरे गटाने उद्धव ठाकरे यांच्या हस्ते हे मशाल गीत लाँच केले आहे. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, जे जे बोलायचे आहे ते बोलून घ्या, सौ सोनार की एक लोहार की, असे म्हणत शेवटी त्यांनी शिंदे गटाला टोला लगावला. राज्यात ती अराजकता माजली माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, आपल्या परंपरेप्रमाणे दसरा मेळाव्याला शिवाजी पार्कवर आपण भेटणार आहोतच. पण आज नवरात्री सुरू होत आहे, हा आपल्या जगदंबेचा उत्सव आहे. जे आसूर माजले होते त्यांचा वध करणाऱ्या आपल्या जगदंबेचा उत्सव सुरू होत आहे. आजची पत्रकार परिषद ही राजकीय नाही. राज्यात ती अराजकता माजली आहे, तिचा नायनाट करण्यासाठी एक अराजकीय गाणे आपण जगदंबेसाठी तयार केले आहे. एकूणच राज्यामध्ये जी काही तोतया गिरी चाललली आहे. संत एकनाथ यांनी आरोळी मारली होती बाई दार उघड पण आज त्यांच्या नावाने तोतयागिरी करणारे खूप झाले तिचा नायनाट करण्यासाठी हे गाणे जगदंबे चरणी सादर करत आहोत.  

भारताचा माजी कर्णधार अझहरला ईडीचे समन्स:राजीव गांधी स्टेडियमच्या बांधकामात 20 कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप

अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनला गुरुवारी समन्स बजावले आहे. अझहरवर हैदराबाद क्रिकेट असोसिएशनच्या (एचसीए) अध्यक्षपदाच्या कार्यकाळात भ्रष्टाचाराचे आरोप झाले असले तरी अझहरने हे आरोप पूर्णपणे फेटाळले आहेत. ईडीने आजच अझहरला चौकशीसाठी बोलावले आहे. ईडीची टीम एचसीएमधील अनियमिततेची चौकशी करत आहे. ईडीने उप्पल पोलिस ठाण्यात आधीच नोंदवलेल्या गुन्ह्याच्या आधारे गुन्हा दाखल केला आहे. 61 वर्षीय माजी क्रिकेटपटूवरही मॅच...