आरोग्य:मुलांत हृदयविकाराचे प्रमाण वाढतेय, मुलांना वाचवण्यासाठी काही गोष्टींकडे लक्ष द्यावे लागेल, जाणून घ्या
गेल्या काही महिन्यांत लहान मुलांमध्ये हृदयविकाराच्या अनेक घटना ऐकायला मिळाल्या आहेत. एका मुलीला चालत असताना हृदयविकाराचा झटका आला आणि तिचा जागीच मृत्यू झाला. कोणतीही लक्षणे दिसत नव्हती आणि कारणही कळत नव्हते. मुलांमध्ये हृदयविकाराचे प्रमाण खूपच कमी आहे, परंतु अचानक हृदयविकाराचा झटका येणे किंवा अचानक हृदय थांबणे ही चिंतेची बाब बनत चालली आहे. मुलांमध्ये हृदयरोगाची कारणे प्रौढांपेक्षा थोडी वेगळी असतात. दोन...