Monthly Archive: June, 2025

‘पुष्पा, कुलरचा शॉक, वीज चोरी’वर पथनाट्य, महावितरणकडून आयोजित चित्रकला स्पर्धेला चिमुकल्यांचा मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद‎

‘पुष्पा, कुलरचा शॉक, वीज चोरी’वर पथनाट्य, महावितरणकडून आयोजित चित्रकला स्पर्धेला चिमुकल्यांचा मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद‎

दर्यापूर उपविभागात महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी पुष्पा, कुलरचा शॉक आणि वीज चोरी या पथनाट्याच्या माध्यमातून विद्युत अपघात, त्याचे परिणाम आणि निर्माण होणारी कौटुंबिक परिस्थितीची जाणीव करून देत विद्युत ग्राहकांना सर्वप्रथम विद्युत सुरक्षेला प्राधान्य देण्याचे आवाहन करण्यात आले. या माध्यमातून विद्युत सुरक्षेविषयी जागर करण्यात आला आहे. मागील काही वर्षात महावितरण कर्मचाऱ्यांचे अपघात कमी करण्याला महावितरणला यश आले आहे. परंतू जनतेचे तसेच विशेषत:...

आ. तांबेचे बोलणे बालीश, ऋण लक्षात ठेवावे‎:मामा बाळासाहेब थोरात यांचे भाचा आमदार सत्यजिततांबे यांना कानपिचक्या‎

आ. तांबेचे बोलणे बालीश, ऋण लक्षात ठेवावे‎:मामा बाळासाहेब थोरात यांचे भाचा आमदार सत्यजिततांबे यांना कानपिचक्या‎

आ. सत्यजित तांबे यांनी केलेल्या‎राजकीय वक्तव्यांची सध्या जाेरदार चर्चा‎हाेत आहे. लोकसभेचे विरोधी पक्षनेते‎राहुल गांधी महाराष्ट्रातील नेत्यांना भेटत‎नाहीत, असे त्यांनी म्हटले होते. या‎वक्तव्यावर आता त्यांचे मामा आणि‎काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी‎कानपिचक्या घेत, तांबेचे वक्तव्य,‎बालिशपणाचे असल्याचे मत पत्रकार‎परिषदेत मांडले.‎ नाशिक पदवीधर निवडणुकीवेळी, डॉ.‎सुधीर तांबे यांना पक्षाने एबी फॉर्म देऊनही,‎त्यांनी माघार घेतली होती. तर आ.‎सत्यजित तांबे यांनी अपक्ष निवडणूक‎लढवून विजय मिळवला. त्या...

IPL क्लोजिंग सेरेमनी ‘ऑपरेशन सिंदूर’ च्या थीमवर:शंकर महादेवन त्यांच्या मुलांसोबत सादरीकरण करणार; स्टेडियम तिरंगी लाइटने सजवणार

आयपीएलचा अंतिम सामना मंगळवारी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाईल. पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामन्यापूर्वी समारोप समारंभ होईल. ज्याची थीम ‘ऑपरेशन सिंदूर’ आहे. तिन्ही सैन्याच्या प्रमुखांना या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. तथापि, त्यांच्या सहभागाची अद्याप पुष्टी झालेली नाही. संपूर्ण स्टेडियम तिरंगी दिव्यांनी सजवले जाईल आणि या दरम्यान गायक शंकर महादेवन यांचा लाईव्ह कॉन्सर्ट होईल. शंकर...

अकोल्यात काँग्रेस नेत्याच्या भावाचा खून:जामिनावर सुटलेल्या गुंडाकडाकडून निवृत्त अभियंत्याची निर्घृण हत्या, आरोपीला केली अटक

अकोल्यात काँग्रेस नेत्याच्या भावाचा खून:जामिनावर सुटलेल्या गुंडाकडाकडून निवृत्त अभियंत्याची निर्घृण हत्या, आरोपीला केली अटक

अकोला जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे निवृत्त अभियंता संजय कौसल यांची अज्ञात कारणातून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. अकोला शहरातील रणपिसे नगर परिसरात ही धक्कादायक घटना घडली असून, परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. संजय कौसल हे जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय कौसल यांचे लहान बंधू आहेत. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या हत्येप्रकरणी पोलिसांनी...

सोनिया गांधी खासगी भेटीसाठी शिमल्याला पोहोचल्या:प्रियंका यांच्यासोबत छराबरामध्ये राहणार, काही दिवस विश्रांती घेणार, कोणत्याही नेत्याला भेटणार नाहीत

लोकसभा खासदार प्रियंका गांधी यांच्यानंतर राज्यसभा खासदार सोनिया गांधीही सोमवारी शिमला येथे पोहोचल्या. सोनिया गांधी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास छराबरा येथे पोहोचल्या, जिथे त्या पुढील चार-पाच दिवस राहतील. सोनिया गांधी पुढील काही दिवस त्यांच्या कन्या प्रियंका गांधी यांच्यासोबत येथे विश्रांती घेतील. प्रियंका गांधी गेल्या एका आठवड्यापासून छराबरा येथे आहेत. खासगी भेटीवर आलेल्या सोनिया आणि प्रियांका कोणत्याही काँग्रेस नेत्याला भेटणार नाहीत,...

चंद्रपूरमध्ये हायवाने 10 वाहनांना उडवले:चालकाला फिट आल्याने घडला अपघात, पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणीचा मृत्यू

चंद्रपूरमध्ये हायवाने 10 वाहनांना उडवले:चालकाला फिट आल्याने घडला अपघात, पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणीचा मृत्यू

चंद्रपूरमध्ये भीषण अपघात झाला आहे. भरधाव हायवाने 10 वाहनांना धडक दिली. तुकूम ते ताडोबा रस्त्यावर सोमवारी सायंकाळी ही घटना घडली. हायवा चालवत असलेल्या चालकाला अचानक फिट आल्याने वाहनावरील नियंत्रण सुटले आणि त्याने फुटपाथवरील नागरिकांना धडक दिली. या अनियंत्रित वाहनाने तब्बल दहा वाहनांना देखील चिरडले. या भीषण अपघातात पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या एका तरुणीचा मृत्यू झाला, तर एक तरुणी गंभीर जखमी...

सोनिया गांधी खासगी भेटीसाठी शिमल्याला पोहोचल्या:प्रियंका यांच्यासोबत छराबरामध्ये राहणार, काही दिवस विश्रांती घेणार, कोणत्याही नेत्याला भेटणार नाहीत

लोकसभा खासदार प्रियंका गांधी यांच्यानंतर राज्यसभा खासदार सोनिया गांधीही सोमवारी शिमला येथे पोहोचल्या. सोनिया गांधी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास छराबरा येथे पोहोचल्या, जिथे त्या पुढील चार-पाच दिवस राहतील. सोनिया गांधी पुढील काही दिवस त्यांच्या कन्या प्रियंका गांधी यांच्यासोबत येथे विश्रांती घेतील. प्रियंका गांधी गेल्या एका आठवड्यापासून छराबरा येथे आहेत. खासगी भेटीवर आलेल्या सोनिया आणि प्रियांका कोणत्याही काँग्रेस नेत्याला भेटणार नाहीत,...

धुणे धूताना वीज वाहिनी तुटून अंगावर पडली:12 वर्षीय मुलीचा मृत्यू, मसोड येथील घटना; वीज कंपनीवर निष्काळजीपणाचा आरोप

धुणे धूताना वीज वाहिनी तुटून अंगावर पडली:12 वर्षीय मुलीचा मृत्यू, मसोड येथील घटना; वीज कंपनीवर निष्काळजीपणाचा आरोप

कळमनुरी तालुक्यातील मसोड येथे वीज वाहिनी तुटून अंगावर पडल्याने एका बारा वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी ता. 2 घडली आहे. या घटनेमुळे गावावर शोक काळा पसरली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कळमनुरी तालुक्यातील मसोड येथील वैष्णवी दुलाजी गोरे (१२) ही मुलगी आज दुपारच्या सुमारास तिच्या आईला धुणे धुण्यासाठी मदत करीत होती. दोघीही घरासमोरच धुणे धुत होत्या. यावेळी अचानक वीज वाहिनी...

अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया नोंदणीला मुदतवाढ:आता 5 जूनपर्यंत करता येणार नोंदणी, इन-हाऊस कोट्याच्या नियमात सुधारणा

अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया नोंदणीला मुदतवाढ:आता 5 जूनपर्यंत करता येणार नोंदणी, इन-हाऊस कोट्याच्या नियमात सुधारणा

दहावीचा निकाल लागल्यानंतर आता विद्यार्थ्यांना कॉलेजच्या प्रवेशाची लगबग सुरू झाली आहे. शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी इयत्ता 11 वीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. यासंदर्भात 31 मे 2025 रोजी एक सुधारित अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली असून, राज्य शासनाने इन-हाऊस कोट्याच्या जागा भरण्याच्या पद्धतीत महत्त्वपूर्ण सुधारणा केल्या आहेत. पूर्वी जाहीर केल्याप्रमाणे, विद्यार्थी नोंदणीसाठी 3 जून 2025 ही अंतिम...

मराठी भाषेचा करतो अपमान, कुठं फेडशील हे पाप!:मनसेचा कवितेतून प्रताप सरनाईकांवर हल्लाबोल, पुण्यात लावले बॅनर

मराठी भाषेचा करतो अपमान, कुठं फेडशील हे पाप!:मनसेचा कवितेतून प्रताप सरनाईकांवर हल्लाबोल, पुण्यात लावले बॅनर

राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या “हिंदी ही मुंबईची बोलीभाषा आहे” या विधानाने नव्या वादाला तोंड फोडले आहे. हिंदी ही आपली लाडकी बहीण असल्याचेही ते म्हणाले होते. वाद सुरू होताच सरनाईक यांनी यू-टर्न घेत मराठी भाषेचाच मी सर्वाधिक सन्मान केल्याचे ते म्हणाले. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बॅनर झळकावत प्रताप सरनाईक यांच्यावर कवितेच्या माध्यमातून सडकून टीका केली आहे. मनसेच्या वतीने...