राज्यात इयत्ता पहिलीपासूनच लष्करी प्रशिक्षण सुरू:राष्ट्रभक्ती आणि शिस्तीचे धडे देण्यासाठी 2.5 लाख माजी सैनिकांची मदत; शिक्षणमंत्री दादा भुसेंची घोषणा
राज्यातील शालेय शिक्षणात महत्त्वपूर्ण बदल करत आता इयत्ता पहिलीपासूनच विद्यार्थ्यांना लष्कराचे मूलभूत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. लहान वयातच राष्ट्रभक्तीची भावना मनामनात रुजवण्यासाठी हा निर्णय घेण्यात येणार असल्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी केली आहे. नाशिकमध्ये एका कार्यक्रमात ते बोलत होते. राष्ट्र प्रथम ही भावना विद्यार्थ्यांच्या मनात खोलवर रुजावी नाशिकमधील एका जाहीर कार्यक्रमात बोलताना भुसे म्हणाले की, “राष्ट्र प्रथम” ही...