मुंबईच्या आर सिटी मॉलमधील तिसऱ्या मजल्यावरून मारली उडी:रक्ताच्या थारोळ्यात पडला तरुण, नैराश्यातून आत्महत्या केल्याचा संशय; तपास सुरू
मुंबईच्या घाटकोपर परिसरातील आर सिटी मॉलमध्ये सोमवारी एका व्यक्तीने तिसऱ्या मजल्यावरून उडी मारत आयुष्य संपवले आहे. मृत व्यक्तीचे नाव दीपक जोशी असे असून त्यांचे वय 38 वर्ष होते. दीपक यांनी मॉलच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली, या घटनेने मॉलमध्ये एकच खळबळ उडाली होती. ही घटना घडताच पार्कसाइट पोलिसांना याबाबत माहिती देण्यात अली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करत दीपक...