ऑनलाइन फसवेगिरीविरुद्ध युद्ध, बनावट ॲप पकडण्यासाठी कंपन्यांचेही प्रयत्न:दाेन मित्रांनी एका वर्षात शेअर-लोन, गेमच्या नावाने ठकवणारे 7065 फेक ॲप केले बंद

एथिकल हॅकर वेबवाइटच्या लूप होल व त्रुटी शोधण्यासाठी ते हॅक करतात आणि त्याचे वीक पॉइंट शोधतात. वेबसाइट फुलप्रूफ करणे हा उद्देश असतो.हे गुगल प्ले स्टोअर आणि आयओएसवर ठकवण्याच्या उद्देशाने अपलोड फेक अॅप बंद करत आहेत. हे दोघे मित्र रोहित मिश्रा आणि बाबूलाल एकत्रित ७०६५ फेक ॲप बंद करत आहेत. रोहितने सांगितले की, असे ५०० पेक्षा जास्त फेक ॲप त्यांच्या रडावर आहेत. यात गुंतवणुकीच्या नावावर फसवणूक, आयपीओ लोन व गेमिंग ॲप आहेत. रोहितने सांगितले की, २०२३ मध्ये मित्राच्या वडिलांना शेअर ट्रेडिंगच्या नावावर ३५ लाख रुपयांना फसवले. यानंतर ही मोहीम सुरू केली.
बहुतांश फेक ॲप संचालक ऑनलाइन, लोनच्या नावावर फसवतात कर्जासाठी प्रोसेसिंग व नोंदणी शुल्काच्या नावाखाली फसवणूक: राज जोधपूरचा रहिवासी रोहितने सांगितले की, बनावट ॲप चालवणारे हे ठक असतात जे लोकांनाही फसवतात. ठकवलेले पैसे लोकांना दिले जातात. ३००० ते ५००० रु. कर्ज देण्याच्या नावाखाली त्यांच्याकडून ४५% व्याज, प्रोसेसिंग व रजिस्ट्रेशन फीसच्या नावाखाली निम्मी रक्कम कट केली जाते. पैसे भरल्यानंतर शिल्लक रक्कम काढणे वा अन्य माध्यमातून ब्लॅकमेल केले जाते. याच पद्धतीने शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणारे ॲप असतात. २४ तास लक्ष ठेवतात, त्यामुळे पकडले जातात बनावट ॲप राजस्थानच्या चुरूचा रहिवासी बाबूलालने सांगितले की, त्याने सॉफ्टवेअर टेक स्टेकवर २४ तास लक्ष ठेवले. गुगल प्ले स्टोअर व ॲपलच्या ॲप स्टोअरवरही जेव्हा नवे ॲप येते तेव्हा तांत्रिक पडताळणी करतो. आरबीआयच्या वेबसाइटवर जाऊन पाहतो की, एनबीएफसीचा(नॉन बँकिंग फायनान्स कंपनी) परवाना रद्द झाला आहे. कारण, अनेक लोक त्याचा नावाचा व लोगो वापरून बनावट ॲप बनवत लोकांना फसवायला सुरू करतात. ॲप स्टोअरवर लक्ष ठेवतात, बनावट ॲप ट्रॅकिंगसाठी साइट
दोघांनी मिळून बनावट ॲप ट्रॅक करण्यासाठी वेबसाइट बनवली आहे. बनावट ॲप शोधल्यानंतर ते आपल्या वेबसाइटवर टाकतात. प्ले स्टोअर व ॲप स्टोअरच्या पोर्टलवर त्यांच्या वेबसाइटची नजर असते.
आयओएसवर बनावट ॲप| पीएलबी कॅश गेट लोन ॲप पवन कॅश ॲप सीएमपीएएफपीएल लोन क्विक इंस्टंन्ट लोन ॲप मंजीरा कॅश पर्सनल लोन ॲप
गुगल प्ले स्टोअरवरील ॲप | कॅश लोन ईएमआय लोन कॅलक्युलेटर सीसी क्रेडिट फाय. असि. बिझनेस कॅलक्युलेटर कॅश कॅश मोर्टगेज

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment