राज्य मंत्रिमंडळाचे हिवाळी अधिवेश आजपासून:20 विधेयके मांडण्यात येणार; विरोधीपक्ष नेत्याच्या निवडीकडे लक्ष

राज्य मंत्रिमंडळाचे हिवाळी अधिवेश आजपासून:20 विधेयके मांडण्यात येणार; विरोधीपक्ष नेत्याच्या निवडीकडे लक्ष

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला असून यामध्ये एकूण 39 मंत्र्यांनी शपथ घेतलेली आहे. महाराष्ट्रात आजपासून गतिशील कारभार सुरू झाला आहे. हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षाने विविध संसदीय आयुधांचा वापर करून उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नांवर चर्चा करून राज्याच्या व जनतेच्या हितासाठी निर्णय घेण्यात येतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. हिवाळी अधिवेशनात एकूण 20 विधेयके मांडण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे आजच्या अधिवेशनाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment