दिव्य मराठी IPL पोल: आज बंगळुरूचा Vs राजस्थान:कोण जिंकेल, विराट कोहली किती धावा करेल; वर्तवा तुमचा अंदाज

आयपीएलच्या १८ व्या हंगामातील ४२ व्या सामन्यात, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ घरच्या मैदानावर राजस्थान रॉयल्सचा सामना करेल. ८ पैकी ५ सामने जिंकून बेंगळुरूचे १० गुण आहेत. राजस्थानचे ८ सामन्यांत दोन विजयांसह फक्त ४ गुण आहेत. आजचा सामना कोण जिंकेल, बंगळुरू की राजस्थान? विराट कोहली आज किती धावा करेल? या सामन्याबद्दल तुमच्या मनात काय आहे, खाली दिलेल्या पोलमधील 5 प्रश्नांवर तुमचा अंदाज द्या. भाकित करण्यापूर्वी सामन्याची प्री-व्ह्यू स्टोरीदेखील वाचा – लिंक चला तर मग आयपीएल पोल सुरू करूया, फक्त २ मिनिटे लागतील…