मुंबईतील चर्चगेट रेल्वे स्थानकात भीषण आग:अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल, मोठ्या प्रमाणात धूर पसरला

मुंबईतील चर्चगेट रेल्वे स्थानकात भीषण आग:अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल, मोठ्या प्रमाणात धूर पसरला

मुंबईच्या चर्चगेट स्थानाकाला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. येथील केकच्या दुकानाला आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे स्थानकावर सर्वत्र मोठ्या प्रमाणात धूर पसरला आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. ही बातमी आम्ही अपडेट करत आहोत

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment