भाजपपाठोपाठ मविआचा जाहीरनामा प्रसिद्ध:सुशिक्षित बेरोजगारांना 4 हजार, महाराष्ट्रात जातिनिहाय जनगनणेचे आश्वासन
भाजपने आपला जाहीरनामा आज सकाळी प्रसिद्ध केला. त्यानंतर आता महाविकास आघाडी देखील जाहीरनामा प्रसिद्ध करत आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मुंबईच्या खासदार वर्षा गायकवाड यांसह इतर नेत्यांच्या उपस्थितीत जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. महायुतीने आमच्याच योजना कॉपी केल्या, असा आरोप काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केला. बातमी अपडेट करत आहोत…