ब्रेकिंग न्यूज:पुणे स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपीला अटक

पुणे स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. पुण्यातील शिरूर तालुक्यातील एका गावातूतून पुणे पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या ठोकल्याची माहिती समोर आली आहे. आम्ही हे वृत्त सातत्याने अपडेट करत आहोत…