Category: India

आरजी करच्या माजी प्राचार्यांना थप्पड मारण्याचा प्रयत्न:लोकांनी चोर-चोरच्या घोषणा दिल्या; घोष यांच्यावर आर्थिक अनियमिततेचा आरोप

कोलकात्याच्या आरजी कार मेडिकल कॉलेजचे माजी प्राचार्य संदीप घोष यांना जमावातील एका व्यक्तीने थप्पड मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना मंगळवारी (3 सप्टेंबर) सकाळी घडली. सीबीआयने घोष यांना अलीपूर न्यायालयात हजर करण्यासाठी आणले. घोष यांना पाहताच आंदोलकांनी ‘चोर-चोर’च्या घोषणा देत त्यांना फाशीची मागणी केली. मात्र, नंतर पोलिस आणि केंद्रीय सुरक्षा दलांनी गर्दीवर नियंत्रण मिळवले. न्यायालयाने घोष आणि इतर तिघांना 8 दिवसांची...

विनेश-बजरंग दिल्लीत राहुल गांधींना भेटले:काँग्रेसकडून उमेदवारीची ऑफर; विनेशला 3, बजरंगला 2 जागांचा पर्याय

हरियाणाची कुस्तीपटू विनेश फोगट आणि बजरंग पुनिया निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चेदरम्यान या दोघांनी दिल्लीत राहुल गांधी यांची भेट घेतली. यावरून दोघेही निवडणूक लढवणार असल्याचे संकेत मिळत आहेत. काँग्रेसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसने दोन्ही कुस्तीपटूंना तिकीट देऊ केले आहे. विनेशला 3 तर बजरंगला 2 जागांचा पर्याय देण्यात आला आहे. मात्र, काँग्रेसचे प्रदेश प्रभारी दीपक बाबरिया यांनी काल (मंगळवारी) ‘निवडणूक लढवण्याचा निर्णय...

राहुल गांधी यांची जम्मू-काश्मीरमध्ये दुसरी निवडणूक रॅली:पहिली रामबनमध्ये आणि दुसरी अनंतनागमध्ये; दोन्ही ठिकाणी कडक सुरक्षा व्यवस्था

18 सप्टेंबर रोजी जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील 24 जागांवर मतदान होणार आहे. काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी बुधवारी प्रचारासाठी दिल्लीहून श्रीनगरला रवाना झाले आहेत. राहुल यांची पहिली रॅली रामबनमधील गुल येथे दुपारी 12 वाजता आणि दुसरी अनंतनागमधील दुरू येथे दुपारी 1.30 वाजता होणार आहे. यासाठी जम्मू-काश्मीर पोलिसांनी दोन्ही ठिकाणी कडक सुरक्षा व्यवस्था केली आहे. काँग्रेसचे सरचिटणीस...

दिल्ली महापालिकेच्या 12 प्रभाग समित्यांसाठी आज निवडणूक:LG यांनी पीठासीन अधिकारी नियुक्त केले, महापौरांनी नाकारली होती नियुक्ती

केंद्र सरकारच्या हस्तक्षेपानंतर दिल्ली महानगरपालिकेच्या (एमसीडी) 12 प्रभाग समित्यांच्या निवडणुका आजच होणार आहेत. लेफ्टनंट गव्हर्नर व्हीके सक्सेना यांच्या सूचनेनुसार, एमसीडी आयुक्त अश्वनी कुमार यांनी सर्व प्रभाग समित्यांच्या निवडणुका घेण्यासाठी पीठासीन अधिकाऱ्यांची नियुक्ती केली. त्यांनी एमसीडीच्या सर्व झोनच्या उपायुक्तांना पीठासीन अधिकारी बनवले आहे. यापूर्वी महापौर शेली ओबेरॉय यांनी प्रभाग समित्यांच्या निवडणूक प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित करत पीठासीन अधिकारी नेमण्यास नकार दिला होता....

दिल्ली महापालिकेच्या 12 प्रभाग समित्यांसाठी आज निवडणूक:LG यांनी पीठासीन अधिकारी नियुक्त केले, महापौरांनी नाकारली होती नियुक्ती

केंद्र सरकारच्या हस्तक्षेपानंतर दिल्ली महानगरपालिकेच्या (एमसीडी) 12 प्रभाग समित्यांच्या निवडणुका आजच होणार आहेत. लेफ्टनंट गव्हर्नर व्हीके सक्सेना यांच्या सूचनेनुसार, एमसीडी आयुक्त अश्वनी कुमार यांनी सर्व प्रभाग समित्यांच्या निवडणुका घेण्यासाठी पीठासीन अधिकाऱ्यांची नियुक्ती केली. त्यांनी एमसीडीच्या सर्व झोनच्या उपायुक्तांना पीठासीन अधिकारी बनवले आहे. यापूर्वी महापौर शेली ओबेरॉय यांनी प्रभाग समित्यांच्या निवडणूक प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित करत पीठासीन अधिकारी नेमण्यास नकार दिला होता....

राष्ट्रपतींनी दिल्लीच्या नायब राज्यपालांचे अधिकार वाढवले:बोर्ड-पॅनल बनवण्यासह नियुक्त्या करू शकतील; यापूर्वी दिल्ली सरकारकडे होते अधिकार

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिल्लीच्या नायब राज्यपालांचे (LG) अधिकार वाढवले ​​आहेत. आता LG राजधानीत प्राधिकरण, मंडळ, आयोग किंवा वैधानिक संस्था स्थापन करण्यास सक्षम असतील. याशिवाय ते या सर्व संस्थांमध्ये सदस्यांची नियुक्तीही करू शकतील. गृह मंत्रालयाने मंगळवारी रात्री उशिरा अधिसूचना जारी करून ही माहिती दिली आहे. हा निर्णय गव्हर्नमेंट ऑफ नॅशनल कॅपिटल टेरिटरी ऑफ दिल्ली कायदा, 1991 अंतर्गत घेण्यात आला आहे....

देशात सोने जगापेक्षा ‌3,794 महाग…:तरीही विक्री वाढणार, विक्री 13% वाढणार, वर्ल्ड गोल्ड काैन्सिलचा अंदाज

जगाच्या तुलनेत भारतात सोने महाग आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंतम प्रति 10 ग्रॅम 67,700 रु. असून त्या तुलनेत भारतात 24 कॅरेट सोन्याचा दर 71,494 रुपये आहे. म्हणजे देशात सोने सरासरी 3,794 रु. अधिक दराने विकले जात आहे. तरीही मागणी वाढतच आहे. वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या अंदाजानुसार भारतात या वर्षी सुमारे 850 टन सोने विकले जाऊ शकते. गतवर्षीच्या तुलनेत हे प्रमाण 13.33%...

गोतस्करीच्या संशयावरून विद्यार्थ्याची हत्या:10 दिवसांपूर्वी फरिदाबादला बारावीच्या मुलावर 25 किमी पाठलाग करून गोळीबार

२३ ऑगस्ट रोजी रात्री ९ वा. १९ वर्षीय १२ वीचा विद्यार्थी आर्यन मिश्रा, त्याची घरमालकीण सुजाता गुलाटी, तिची मुले (हर्षित, शँकी) आणि शेजारी कीर्ती शर्मासोबत कारने बडखल मेट्रो स्टेशनजवळ मॅगी खाण्यासाठी गेले होते. रात्री साडेअकराच्या सुमारास घरी परतताना हर्षित गाडी चालवत होता. आर्यन पुढे बसला होता. कार पटेल चौकाजवळ येताच मागून दोन कारमध्ये आलेल्या बदमाशांनी त्यांना थांबण्याचा इशारा केला. हर्षितने...

पश्चिम बंगालचा ‘स्वतंत्र’ कायदा; बलात्काऱ्यांना 10 दिवसांत फाशी:केंद्रीय कायद्यांत बदलांचे प्रस्ताव विधानसभेमध्ये पारित

कोलकाताच्या आरजी कार मेडिकल कॉलेजमध्ये प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवर अत्याचार व हत्येनंतर महिला सुरक्षेचा मुद्दा गाजला. याचदरम्यान पश्चिम बंगाल विधानसभेत मंगळवारी महत्त्वाचे विधेयक मंजूर करण्यात आले. अपराजिता महिला आणि बाल विधेयकात (पश्चिम बंगाल फौजदारी कायदा व दुरुस्ती) गुन्हा दाखल झाल्याच्या २१ दिवसांत तपास पूर्ण झाल्यास व दोष सिद्ध झाल्यास १० दिवसांमध्ये फाशी देण्याची तरतूद आहे. सध्या तपासाची प्रचलित कालमर्यादा दोन महिने...

अभिनेत्री कंगनाच्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटावर जबलपूर उच्च न्यायालयाने घातली बंदी:सेन्सॉर बोर्डाला आदेश, शीख समाजाची बाजू एेकून मगच निर्णय घ्या

अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रनौतच्या बहुचर्चित ‘इमर्जन्सी’ चित्रपटाच्या प्रदर्शनावर जबलपूर उच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. शीख समुदायाच्या प्रतिनिधींचे म्हणणे आधी एेकून घ्यावे, मगच चित्रपटाला परवानगी द्या, असे आदेश न्यायालयाने सेन्सॉर बोर्डाला दिले आहेत. या चित्रपटाच्या ट्रेलरवर बंदी घालण्याची मागणी याचिकाकर्त्याने केली होती. त्यावर न्यायालयाने नव्याने अर्ज दाखल करण्याच्या सूचना दिल्या आहेत. जबलपूर शीख संगत आणि श्री गुरुसिंह सभा इंदूर...