Category: marathi

मोदींच्या ‘एक है, तो सेफ हे’ वक्तव्यावर पटोलेंची टीका:म्हणाले – पंतप्रधान पदावरील व्यक्तीने असे वक्तव्य करणे लोकशाहीला कलंक

मोदींच्या ‘एक है, तो सेफ हे’ वक्तव्यावर पटोलेंची टीका:म्हणाले – पंतप्रधान पदावरील व्यक्तीने असे वक्तव्य करणे लोकशाहीला कलंक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या भाषणात एक है, तो सेफ हे असे विधान केले होते. या विधानावार नाना पटोले यांनी जोरदार टीका केली आहे. नरेंद्र मोदी म्हणून ते असे विधान करू शकतात. पण पंतप्रधान पदावर असलेल्या व्यक्तीने असे वक्तव्य करणे, लोकशाहीला कलंक आहे, असे नाना पटोले म्हणाले. लातूर जिल्ह्यातील निलंगा येथे अभय साळुंखे यांच्या प्रचारसभेच्या निमित्ताने ते माध्यमांशी बोलत होते....

बंडखोरी रोखण्यात वरिष्ठ नेत्यांना अपयश:अनेक सक्षम उमेदवार असल्याने आमच्याकडे बंडखोरी वाढली – काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात

बंडखोरी रोखण्यात वरिष्ठ नेत्यांना अपयश:अनेक सक्षम उमेदवार असल्याने आमच्याकडे बंडखोरी वाढली – काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात

धर्म -जातीत भांडण लावून राज्य करणे, हे भाजपचे धोरण राहिले आहे काँग्रेस हे सर्व समाजाला सोबत घेऊन समान न्याय देण्याचा प्रयत्न करते. जातनिहाय जनगणना आम्ही करणार आहे. आघाडीचे सरकार बनणार असल्याने मोठ्या प्रमाणात निवडणुकीत आमच्याकडे इच्छुक आहे. ज्यांनी बंडखोरी केली त्यांच्याशी चर्चा करण्यात येत आहे. त्यासोबत पक्षाकडून आवश्यक ती कारवाई करण्यात येत आहे. बंडखोरी रोखण्यासाठी पक्षाचे वरिष्ठ नेत्यांनी वेळोवेळी प्रयत्न...

दुर्गा देवीची ओढणी, बजरंगबलीचा रंगही लाल:तरीही फडणवीसांना लाल रंगाचा एवढा त्रास का? भूपेश बघेल यांचा सवाल

दुर्गा देवीची ओढणी, बजरंगबलीचा रंगही लाल:तरीही फडणवीसांना लाल रंगाचा एवढा त्रास का? भूपेश बघेल यांचा सवाल

दुर्गा देवीची ओढणी लाल रंगाची आहे. बजरंगबलीचा रंग लाल आहे. सूर्याच्या उगवतीचा आणि मावळतीचा रंगही लालच आहे. लाल हा उर्जेचा रंग आहे. तरीही देवेंद्र फडणवीसांना लाल रंगाचा एवढा त्रास का होत आहे, असा थेट सवाल छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री आणि विदर्भाचे प्रभारी भूपेश बघेल यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला आहे. नागपुरातील संविधान संमेलनात उपस्थितांना मुद्दे लिहून घेण्यासाठी लाल रंगाचे नोटपॅड...

राहुल गांधी म्हणजे खोटे बोलणारी फॅक्टरी:तरुणांनी त्यांच्या नादी लागू नये, अमित शहांचा हल्लाबोल

राहुल गांधी म्हणजे खोटे बोलणारी फॅक्टरी:तरुणांनी त्यांच्या नादी लागू नये, अमित शहांचा हल्लाबोल

कर्नाटक, हिमाचल प्रदेश, तेलंगाणाच्या निवडणुकीत काँग्रेसने आश्वासनांचे पेटारे उघडले आणि निवडणुका जिंकल्या. परंतु, आश्वासने पाळली नाहीत. आता सांभाळून आश्वासने द्या, असे काँग्रेससारख्या राष्ट्रीय पार्टीचा अध्यक्ष म्हणत असेल तर ती पार्टी आश्वासने पाळू शकते का? असा सवाल करत केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. राहुल गांधी ही खोटे बोलणारी फॅक्टरी आहे. तरुणांनी त्यांच्या नादी लागू नये, असे आवाहनही त्यांनी केले....

बारामतीत भाजपच्या कोणत्याही नेत्यांनी येऊ नये:राज्यात अनेक ठिकाणी खूप काम, मी एकटा तिथे पुरेसा – अजित पवार

बारामतीत भाजपच्या कोणत्याही नेत्यांनी येऊ नये:राज्यात अनेक ठिकाणी खूप काम, मी एकटा तिथे पुरेसा – अजित पवार

राज्यातील विधानसभा निवडणुकीचे अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून महाराष्ट्रात शुक्रवार पासून सभा सुरू झाल्या आहे. राज्यात विविध जिल्ह्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होणार आहे. मात्र, बारामती मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी याची सभा नको, असे अजित पवार यांनी मत व्यक्त केले होते. याबाबत खुलासा देताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, एका पत्रकाराने मला विचारले की, बारामतीत पवारांची सभा आहे...

रामदासांनी तरुणांची मोट बांधून शिवरायांना पाठिंबा दिला:अमित शहांच्या विधानाने वाद; शिवबांच्या गुरु केवळ जिजाऊ -सभाजीराजे

रामदासांनी तरुणांची मोट बांधून शिवरायांना पाठिंबा दिला:अमित शहांच्या विधानाने वाद; शिवबांच्या गुरु केवळ जिजाऊ -सभाजीराजे

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी समर्थ रामदास यांचा संबंध छत्रपती शिवाजी महाराजांशी जोडल्यामुळे एक नवा वाद निर्माण झाला आहे. रामदास यांनी गुलामीच्या काळात तरुणांना एकत्र करून शिवाजी महाराजांना पाठिंबा दिला, असे ते म्हणालेत. संभाजीराजे छत्रपती यांनी त्यांचा हा दावा फेटाळत माता जिजाऊ याच शिवरायांच्या एकमेव गुरु असल्याचे स्पष्ट केले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची शुक्रवारी शिराळा मतदारसंघात प्रचारसभा...

जरांगे, संभाजी भोसलेंच्या कार्यकर्त्यांकडून माझ्यावर हल्ला:लक्ष्मण हाके यांचा आरोप, कंधार पोलिस ठाण्यावर काढला मोर्चा

जरांगे, संभाजी भोसलेंच्या कार्यकर्त्यांकडून माझ्यावर हल्ला:लक्ष्मण हाके यांचा आरोप, कंधार पोलिस ठाण्यावर काढला मोर्चा

लोह मतदारसंघातील बाचोटी येथे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला झाला होता. 100 ते 150 तरुणांचा जमावाने त्यांच्या कारला घेरले होते. काहींनी गाडीच्या मागच्या काचा फोडल्या होत्या. या हल्ल्याच्या निषेधार्थ कंदार पोलिस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला. माझ्यावर झालेला हा हल्ला पूर्वनियोजित होता. मनोज जरांगे, संभाजी भोसले आणि शरद पवार यांच्या कार्यर्त्यांनी हा हल्ला केला, असा आरोप लक्ष्मण हाके यांनी...

अजित पवारांचा ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध:महाराष्ट्रातील जनता असे नारे स्वीकारत नसल्याचा केला दावा; बारामतीत सभा घेण्यासही नकार

अजित पवारांचा ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध:महाराष्ट्रातील जनता असे नारे स्वीकारत नसल्याचा केला दावा; बारामतीत सभा घेण्यासही नकार

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या ‘बटेंगे तो कटेंगे’ सारख्या कथित प्रक्षोभक विधानांपासून अंतर राखण्याचा प्रयत्न केला आहे. महाराष्ट्रातील जनता अशा घोषणांना केव्हाच स्वीकारणार नाही, असे ते म्हणालेत. अजित पवारांनी आपल्या मतदारसंघात इतर कोणत्याही नेत्यांच्या सभांची गरज नसल्याचेही ठणकावून सांगितले आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे महायुतीत बेबनाव निर्माण झाला आहे की काय? असा सवाल...

शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणे किती आवश्यक:मनमाहेन सिंगांना समजावून सांगितले, तेव्हा 70 हजार कोटींची कर्जमाफी झाली – शरद पवार

शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणे किती आवश्यक:मनमाहेन सिंगांना समजावून सांगितले, तेव्हा 70 हजार कोटींची कर्जमाफी झाली – शरद पवार

युपीएचे सरकार असताना शेतकऱ्यांना 70 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी जाहीर झाली होती. ही कर्जमाफी कशी मिळाली, त्यासाठी काय केले, याबाबतचा किस्सा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितला. मी कृषीमंत्री असताना शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव दिला होता. त्यावेळी शेतकऱ्यांच्या आत्महत्येबाबत बातम्या आल्या होत्या. त्यानंतर मी मनमाहेन सिंग यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत चर्चा केली. त्यानंतर ही कर्जमाफी...

जनतेची उत्स्फुर्त गर्दी हेच आमच्या विजयाचे प्रतिक:आम्ही बोलून नाही करून दाखवतो, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा सेनगावातील सभेत दावा

जनतेची उत्स्फुर्त गर्दी हेच आमच्या विजयाचे प्रतिक:आम्ही बोलून नाही करून दाखवतो, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा सेनगावातील सभेत दावा

राज्यात महायुतीच्या प्रचार सभांना उत्स्फूर्तपणे होणारी जनतेची गर्दी हेच आमच्या विजयाचे प्रतिक असून राज्यात महायुतीचे सरकारच विकास करणार असा दावा भाजपाच्या आमदार पंकजा मुंडे यांनी शुक्रवारी ता. ८ सेनगाव येथे केला आहे. सेनगाव येथे महायुतीचे उमेदवार तान्हाजी मुटकुळे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत त्या बोलत होत्या. यावेळी आमदार महंत बाबुसिंग महाराज, माजी आमदार गजानन घुगे, रामराव वडकुते, माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर,...