Category: marathi

सरदेसाईंच्या पुस्तकातील माहिती 100 टक्के खरी:अनेक जण ईडी, सीबीआयच्या दबावाखाली भाजप सरकारसोबत गेले- अनिल देशमुख

सरदेसाईंच्या पुस्तकातील माहिती 100 टक्के खरी:अनेक जण ईडी, सीबीआयच्या दबावाखाली भाजप सरकारसोबत गेले- अनिल देशमुख

छगन भुजबळ यांच्यावर दबाव होता. जेलमधून बाहेर आल्यानंतर ईडीची नोटीस आल्यानंतर पुन्हा एकदा चैाकशीला सामोरे जात जेलमध्ये जाण्यची मानसिकता नव्हती, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले आहे. अनिल देशमुख पुढे बोलताना म्हणाले की, राजदीप सरदेसाई यांच्या पुस्तकात जी माहिती दिली आहे, ती 100% खरी आहे. त्यात सत्यता आहे, कारण ईडी, सीबीआयच्या दबावाखाली कशा पद्धतीने अनेकांना भाजपच्या...

पुस्तक वाचून जनतेने छगन भुजबळांना विचारावे:राजदीप सरदेसाई म्हणाले – मी फक्त वस्तुस्थिती मांडली, राजकीय टायमिंगशी संबंध नाही!

पुस्तक वाचून जनतेने छगन भुजबळांना विचारावे:राजदीप सरदेसाई म्हणाले – मी फक्त वस्तुस्थिती मांडली, राजकीय टायमिंगशी संबंध नाही!

“ईडीपासून मुक्तीसाठी भाजपा बरोबर गेलो’ असा दावा राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी एका पुस्तकातून केला. सध्या महाराष्ट्राचे राजकारण भुजबळांच्या वक्तव्याने ढवळून निघाले आहे. राजदीप सरदेसाई यांनी लिहिलेल्या पुस्तकात त्याचा उल्लेख आहे. नागपुरात माध्यमांशी बोलताना राजदीप सरदेसाई यांनी आपण हे पुस्तक 2014, 2019 आणि 2024 चा नोव्हेंबर महिना असे टप्प्याटप्प्यात लिहिलेले आहे. याचा आणि निवडणुकीच्या टायमिंगचा काहीही संबंध नाही असे स्पष्ट...

शिंदेंचा शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह त्यांच्यासह मोदी शहांकडे गहाण:राऊत यांचा घणाघात; योगी आदित्यनाथ यांच्यावरही जहरी टीका

शिंदेंचा शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह त्यांच्यासह मोदी शहांकडे गहाण:राऊत यांचा घणाघात; योगी आदित्यनाथ यांच्यावरही जहरी टीका

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांचा शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हासह मोदी तसेच शहांकडे गहाण पडलेले आहे. असा आरोप उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला. त्यामुळे ज्याची बुद्धी शहांच्या पायाशी गहाण असणाऱ्या व्यक्तीने धनुष्यबाणावर बोलून नसे, असे देखील संजय राऊत यांनी म्हटले आहे. राऊत यांनी या माध्यमातून एकनाथ शिंदेवर जोरदार निशाणा साधला. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावरही राऊत...

सुप्रिया सुळेंचे भाजपला आव्हान:म्हणाल्या – छगन भुजबळांनी जे लिहले ते खोटे असेल, तर देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टीकरण द्यावे

सुप्रिया सुळेंचे भाजपला आव्हान:म्हणाल्या – छगन भुजबळांनी जे लिहले ते खोटे असेल, तर देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टीकरण द्यावे

छगन भुजबळांनी जे लिहले यातले काहीही खोटे असेल तर त्यांनी त्याबाबत स्पष्टीकरण द्यावे, असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी गृहमंत्री तथा भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे. राजदीप सरदेसाई यांनी एक पुस्तक लिहले आहे, त्यांच्या पुस्तकामध्ये एक मोठा दावा करण्यात आला आहे. मी या विषयावर संसदेतही अनेकदा बोलली आहे. माझ्या अनेक भाषणात मी सांगितले...

ईडीच्या भीतीने भाजपसोबत गेलो नाही:छगन भुजबळ यांनी दावा फेटाळला; म्हणाले – पुस्तक वाचून कारवाईचा विचार करणार

ईडीच्या भीतीने भाजपसोबत गेलो नाही:छगन भुजबळ यांनी दावा फेटाळला; म्हणाले – पुस्तक वाचून कारवाईचा विचार करणार

ईडीच्या भीतीने भाजपसोबत गेलो नाही, तर विकासासाठी आम्ही महायुतीसोबत गेलो. राजदीप सरदेसाई यांनी लिहिलेले पुस्तक मी स्वत: वाचणार आहे. माझ्या वकीलांनादेखील देणार असून निवडणुकीनंतर यावर काय कारवाई करता येईल ते बघून कारवाई करणार आहे, असा इशाराही भुजबळांनी दिला. मी कुठलीही मुलाखत लोकसत्ताला दिली नाही. महाराष्ट्र सदन प्रकरणी उद्धव ठाकरे यांचे सरकार असताना क्लीनचीट मिळाली, तेव्हा मी उद्धव ठाकरे आणि शरद...

ईडीपासून मुक्ती मिळवण्यासाठी भाजपसोबत गेलो:छगन भुजबळ यांच्या दाव्याने राजकीय खळबळ; पण भुजबळांनी वृत्त फेटाळले

ईडीपासून मुक्ती मिळवण्यासाठी भाजपसोबत गेलो:छगन भुजबळ यांच्या दाव्याने राजकीय खळबळ; पण भुजबळांनी वृत्त फेटाळले

मी ईडीपासून मुक्तीसाठी भाजपसोबत गेलो, मी उच्च जातीचा असतो तर केंद्रीय यंत्रणांनी मला असे वागवले नसते, असे छगन भुजबळ एका मुलाखतीत म्हणाल्याचा दावा ​​​​​​ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी आपल्या ‘2024 : द इलेक्शन दॅट सरप्राइज्ड इंडिया’ या पुस्तकात केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर खळबळ माजली आहे. काही वृत्तपत्रांनी याबाबतचे वृत्त दिले आहे. मी...

परप्रांतीय मोदी-शहांना राज ठाकरे मदत करताहेत:शिवतीर्थावर 17 नोंव्हेंबरला तणाव निर्माण होण्याची शक्यता; राऊतांनी व्यक्त केली शंका

परप्रांतीय मोदी-शहांना राज ठाकरे मदत करताहेत:शिवतीर्थावर 17 नोंव्हेंबरला तणाव निर्माण होण्याची शक्यता; राऊतांनी व्यक्त केली शंका

राज्यात सध्या सर्वात मोठे परप्रांतीय हे नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे आहेत. आधी त्यांना बाहेर काढा, अशा शब्दात उद्धव ठकारे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शहा हेच महाराष्ट्रातून मुंबई काढून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. तरी राज ठाकरे त्यांना मदत करत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी म्हटले आहे. 17 नोव्हेंबरला...

सर्वोच्च न्यायालयाने बुलडोझर कारवाईमागील बुरखा टराटरा फाडला:ठाकरे गटाने डागली भाजप सरकारवर तोफ

सर्वोच्च न्यायालयाने बुलडोझर कारवाईमागील बुरखा टराटरा फाडला:ठाकरे गटाने डागली भाजप सरकारवर तोफ

सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे म्हणजे उत्तर प्रदेशसह भाजपशासित राज्यांमध्ये बुलडोझर कारवाईच्या नावाखाली उच्छाद मांडला गेला, या आरोपावर शिक्कामोर्तबच आहे. योगी महाराजांनी या सर्व कारवायांचा स्वतःच्या प्रतिमा संवर्धनासाठीच वापर करून घेतला. मात्र आता सर्वोच्च न्यायालयाने बुलडोझर कारवाईमागील बुरखा टराटरा फाडला आहे, असे म्हणत ठाकरे गटाने भाजप सरकारवर टीकास्त्र डागले आहे. ठाकरे गटाने पुढे बोलताना म्हटलंय की, बुलडोझर कारवाईवर न्यायालयाने हातोडा चालवून भाजपशासित...

कळमनुरी पंचायत समितीचा ग्रामसेवक तडकाफडकी निलंबित:विधानसभा मतदारसंघात राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यासोबत प्रचार करणे भोवले

कळमनुरी पंचायत समितीचा ग्रामसेवक तडकाफडकी निलंबित:विधानसभा मतदारसंघात राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यासोबत प्रचार करणे भोवले

कळमनुरी विधानसभा मतदार संघात राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यासोबत प्रचार करतांना ग्रामसेवकाचा व्हिडिओ समाजमाध्यमावर प्रसारित झाल्यानंतर ग्रामसेवकाला तडकाफडकी निलंबित करण्यात आले असून त्याच्या निलंबनाचे आदेश गुरुवारी ता. 7 रात्री उशीराने काढण्यात आले आहेत. कळमनुरी शहरातील शास्त्रीनगर भागात एका राजकिय पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार सुरु असतांना त्याठिकाणी ग्रामसेवक शिवशंकर गुठ्ठे हे सहभागी झाल्याचे छायाचित्रीकरण करण्यात आले. त्यानंतर याबाबतचा व्हिडिओ समाज माध्यमातून प्रसारित करण्यात आला....

दिव्य मराठी अपडेट्स:​​​​​​​पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज धुळे-नाशिक; तर वसमतला ‎शरद पवार यांची जाहीर सभा

दिव्य मराठी अपडेट्स:​​​​​​​पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज धुळे-नाशिक; तर वसमतला ‎शरद पवार यांची जाहीर सभा

नमस्कार, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यासह देश-विदेशातील सर्वच घडामोडींचे अपडेट्स आणि विश्वासार्ह बातम्या येथे मिळतील केवळ एका क्लिकवर… अपडेट्स पंतप्रधान मोदींची आज धुळे-नाशिक, तर उद्या अकोला-नांदेडमध्ये जाहीर सभा मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी 8, 9 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र विधानसभेच्या प्रचार दौऱ्यावर येत आहेत. 8 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजता धुळे येथे पहिली सभा होणार आहे. दुपारी 2 वाजता ते नाशिकमध्ये जाहीर सभा घेतील....