Category: marathi

Maharashtra Weather Updates: मध्य महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भात आज जोरदार पावसाची शक्यता

[ad_1] Weather News: महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जवजीवन विस्कळीत झाले आहे. [ad_2] #Maharashtra #Weather #Updates #मधय #महरषटर #ककण #आण #वदरभत #आज #जरदर #पवसच #शकयत

जुलैमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस होऊनही जायकवाडी धरणात केवळ ५ टक्के पाणीसाठा

[ad_1] Jayakwadi Dam Water storage: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जायकवाडी धरणात जुलैमहिन्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होऊनही केवळ ५.२१ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. [ad_2] #जलमधय #सरसरपकष #जसत #पऊस #हऊनह #जयकवड #धरणत #कवळ #५ #टकक #पणसठ

Cylinder Blast: मुंबईतील विक्रोळीत गॅस सिलिंडरचा स्फोट, दोन जण गंभीर जखमी

[ad_1] Mumbai Vikhroli Cylinder Blast: मुंबईतील विक्रोळी परिसरात गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने झोपडीला आग लागली. या आगीत दोन जण गंभीर जखमी झाले. [ad_2] #Cylinder #Blast #मबईतल #वकरळत #गस #सलडरच #सफट #दन #जण #गभर #जखम

खोटी प्रतिज्ञापत्रे घेवून फडणवीसांनी कोणाला पाठवलं होतं? अनिल देशमुख यांनी जाहीर केलं नाव

[ad_1] Anil Deshmukh: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीसांनी खोटी प्रतिज्ञापत्रे घेऊन कोणाला पाठवले होते, त्या व्यक्तीचे नाव सांगितले आहे. [ad_2] #खट #परतजञपतर #घवन #फडणवसन #कणल #पठवल #हत #अनल #दशमख #यन #जहर #कल #नव

कसे असेल 28 July 2024 या दिवसाचे मुंबईचे हवामान, जाणून घ्या संपूर्ण माहिती

[ad_1] Mumbai Weather: मुंबई शहरात आज हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.. [ad_2] #कस #असल #July #य #दवसच #मबईच #हवमन #जणन #घय #सपरण #महत

Maharashtra Governor: सीपी राधाकृष्णन यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती

[ad_1] C.P. Radhakrishnan appointed as Governor of Maharashtra: तेलंगणाचा अतिरिक्त कार्यभार असलेले झारखंडचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली. [ad_2] #Maharashtra #Governor #सप #रधकषणन #यच #महरषटरचय #रजयपलपद #नयकत