Mumbai Sion Bridge: सायन रेल्वे उड्डाण पूल १ ऑगस्टपासून वाहतुकीसाठी होणार बंद, जाणून घ्या पर्यायी मार्ग
[ad_1] Sion Railway Overbridge : १ ऑगस्ट २०२४ ते ३१ जुलै २०२६ पर्यंत २ वर्षे सायन पूर्व-पश्चिम परिसराला जोडणारा सायन ओव्हर ब्रिज हा मध्य रेल्वे प्राधिकरणाकडून तोडून नवीन बांधण्यात येणार आहे. यामुळे या मार्गांवरील वाहतूक इतर मार्गाने वळवून पुढीलप्रमाणे वाहतूक व्यवस्थापन करण्यात आलेले आहे. [ad_2] #Mumbai #Sion #Bridge #सयन #रलव #उडडण #पल #१ #ऑगसटपसन #वहतकसठ #हणर #बद #जणन #घय #परयय...