Category: marathi

दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना चार भिंतीच्या आतही बोलू शकले असते:मुख्यमंत्र्यांचे टायमिंग नक्कीच चुकले, देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्यावर अमोल मिटकरींची नाराजी

दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना चार भिंतीच्या आतही बोलू शकले असते:मुख्यमंत्र्यांचे टायमिंग नक्कीच चुकले, देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्यावर अमोल मिटकरींची नाराजी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे एक वक्तव्य सध्या चांगलेच चर्चेत आले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोघेही संवादात चांगले नाहीत, असे वक्तव्य त्यांनी एका कार्यक्रमात केले होते. यावरून महायुतीमधील मतभेद पुन्हा दिसून आले आहेत. फडणवीस यांच्या या विधानावर अजित पवारांच्या पक्षातील नेते व आमदार अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्यावर अमोल मिटकरी यांनी...

महाराष्ट्रच ‘अव्वल’:राज्यात गेल्या वर्षीपेक्षा 32 टक्के अधिक परकीय गुंतवणूक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितली आकडेवारी

महाराष्ट्रच ‘अव्वल’:राज्यात गेल्या वर्षीपेक्षा 32 टक्के अधिक परकीय गुंतवणूक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितली आकडेवारी

परकीय गुंतवणुकीच्या बाबतीत महाराष्ट्र पुन्हा एकदा देशात अव्वल ठरला आहे. आर्थिक वर्ष 2024 – 25 च्या शेवटच्या तिमाही ची आकडेवारी आता जाहीर झाली आहे. यामध्ये महाराष्ट्रामध्ये गेल्यावर्षीच्या तुलनेत परकीय गुंतवणुकीत 32 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. या बाबतची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका पोस्टमध्ये महाराष्ट्राचे अभिनंदन देखील केले आहे. संपूर्ण वर्षांत...

शेतकरी तुम्हाला बांधावर गाडल्याशिवाय राहणार नाही:या सरकारला केवळ हिंदू-मुस्लिम करता येते, विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल

शेतकरी तुम्हाला बांधावर गाडल्याशिवाय राहणार नाही:या सरकारला केवळ हिंदू-मुस्लिम करता येते, विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल

महाराष्ट्रात सध्या सर्वत्र पावसाळी वातावरण निर्माण झाले आहे. तसेच अनेक भागांमध्ये पावसाने विक्राळ रूप धारण करत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. मुंबई पुणे सारख्या जिल्ह्यांना देखील पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया देत महायुती सरकारवर टीका केली आहे. शेतकरी तुम्हाला बांधावर गाडल्याशिवाय राहणार नाही नागपूर येथे माध्यमांशी संवाद साधताना विजय वडेट्टीवार म्हणाले,...

आधी हगवणे कुटुंबाच्या बैलासमोर डान्स, आता गौतमी पाटीलची पहिली प्रतिक्रिया:म्हणाली – ‘हुंडा देणे-घेणे, अत्याचार सहन करणे हे चुकीचेच’

आधी हगवणे कुटुंबाच्या बैलासमोर डान्स, आता गौतमी पाटीलची पहिली प्रतिक्रिया:म्हणाली – ‘हुंडा देणे-घेणे, अत्याचार सहन करणे हे चुकीचेच’

वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात अनेक बाबी आता समोर आल्या आहेत. वैष्णवी यांनी कुटुंबाच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली होती. हगवणे कुटुंब मोठा बडेजाव करण्यात माहिर असल्याची अनेक उदाहरणे या आधी देखील समोर आली होती. त्यात त्यांच्या बैलांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रसिद्ध नृत्य कलाकार गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले होते. आता या प्रकरणावर गौतमी पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली...

वैष्णवी हगवणेंच्या वडिलांची हात जोडून विनंती:मुलगी गेली आता शिंतोडे तरी उडवू नका; वकिलांना आवाहन करताना अश्रू अनावर

वैष्णवी हगवणेंच्या वडिलांची हात जोडून विनंती:मुलगी गेली आता शिंतोडे तरी उडवू नका; वकिलांना आवाहन करताना अश्रू अनावर

माझ्या मुलीवर आरोप करणाऱ्या वकिलांना देखील मुली-बाळी असतील. आता माझे लेकरु तर गेले आहेच. मात्र, तीच्यावर एवढे वाईट शिंतोडे उडवू नका, अशा शब्दात वैष्णवी हगवणेचे वडिल अनिल कस्पटे यांनी हात जोडून विनंती केली आहे. माझ्या लेकराची अशी बदनामी करु नका, असे म्हणत असताना त्यांना अश्रू अनावर झाले. हगवणे कुटुंबीयांच्या वकिलांनी न्यायालयात केलेले सर्व दावे त्यांनी फेटाळले आहेत. वैष्णवी हगवणे प्रकरणात...

पावसामुळे नुकसान झालेल्या नागरिकांना प्रत्येकी 10 हजारांची आर्थिक मदत:अजित पवार यांची मोठी घोषणा; बारामतीत पाहणी दौरा

पावसामुळे नुकसान झालेल्या नागरिकांना प्रत्येकी 10 हजारांची आर्थिक मदत:अजित पवार यांची मोठी घोषणा; बारामतीत पाहणी दौरा

राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे पुण्यासह कोकण, मराठवाडा, विदर्भात नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती विधानसभा मतदारसंघात देखील पावसाने धुमाकूळ घातला आहे. अजित पवार यांनी आज पुन्हा एकदा बारामती मतदारसंघातील नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली. यावेळी ज्यांच्या घरात पावसाचे पाणी शिरले, त्यांना दहा हजार रुपये देणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी केली आहे. अजित...

…तर मी माफी मागायला तयार:रोहिणी खडसे यांचा टीका करणाऱ्या वकिलांना प्रतिप्रश्न; म्हणाल्या- ‘ते वक्तव्य आपल्याला पटते का?’

…तर मी माफी मागायला तयार:रोहिणी खडसे यांचा टीका करणाऱ्या वकिलांना प्रतिप्रश्न; म्हणाल्या- ‘ते वक्तव्य आपल्याला पटते का?’

वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात आरोपींचे वकील विपुल दुषिंग यांनी माध्यमांशी बोलताना केलेल्या वक्तव्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी तीव्र संताप व्यक्त केला होता. एखाद्या नवऱ्याने बायकोला चार कानाखाली मारले म्हणजे तो छळ होत नाही, हे मीडिया ट्रायल आहे, असे दुषिंग यांनी म्हटले होते. त्यावरुन, रोहणी खडसेंनी ट्विट करत वकिलांना चपराक लगावली होती. जो त्या वकिलाच्या चार कानशिलात लावेल...

व्यंग चित्राच्या माध्यमातून खासदार संजय राऊत यांच्यावर भाजपचा पलटवार:नाव न घेता ‘पाकिस्तानचा भोंगा’ असा उल्लेख

व्यंग चित्राच्या माध्यमातून खासदार संजय राऊत यांच्यावर भाजपचा पलटवार:नाव न घेता ‘पाकिस्तानचा भोंगा’ असा उल्लेख

भारतीय जनता पक्षाच्या वतीने उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार पलटवार करण्यात आला आहे. पक्षाने व्यंग चित्राच्या माध्यमातून संजय राऊत यांना थेट संबंध पाकिस्तानशी जोडला आहे. ऑपरेशन सिंदूर अपयशी ठरल्याबद्दल राऊत यांनी शंका उपस्थित केली होती. पाकिस्तान देखील तसाच दावा करत आहे. त्यावरुन भाजपच्या वतीने राऊत यांचा उल्लेख ‘पाकिस्तानचा भोंगा’ असा केला आहे. जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या...

फडणवीस यांनी शरद पवारांचे कौतुक करायला दिल्लीची परवानगी घेतली का?:संजय राऊतांचा सवाल; म्हणाले- ‘सुप्रिया सुळेंना सत्तेची तहान नक्कीच लागली असेल’

फडणवीस यांनी शरद पवारांचे कौतुक करायला दिल्लीची परवानगी घेतली का?:संजय राऊतांचा सवाल; म्हणाले- ‘सुप्रिया सुळेंना सत्तेची तहान नक्कीच लागली असेल’

राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी देशाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या चिकाटीचे कौतुक केले आहे. त्यात कोणाला आश्चर्य वाटण्याचे काही कारण नसल्याचे उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. राजकीय टीका केल्या तरी त्यांच्यातील गुण तुम्हाला नाकारता येणार नाही. परिश्रम, संयम आणि सातत्य या गुणाची कास देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सहकार्याने देखील स्वीकारायला हवी. पराभव किंवा निवडणुकीतील यश – अपयश अनेक...

राहुल गांधींना काळे फासण्याची भाषा:ठाकरेंच्या नेत्याविरोधात काँग्रेस आक्रमक; गुन्हा दाखल करण्याची मागणी; पोलिसांच्या भूमिकेकडे लक्ष

राहुल गांधींना काळे फासण्याची भाषा:ठाकरेंच्या नेत्याविरोधात काँग्रेस आक्रमक; गुन्हा दाखल करण्याची मागणी; पोलिसांच्या भूमिकेकडे लक्ष

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधी यांच्या तोंडाला काळे फासणार असल्याचा इशारा देणारे उद्धव ठाकरे गटाचे नेते बाळा दराडे यांचे विरोधात आता काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे. काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिस आयुक्तांची भेट घेतली असून दराडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे आता या प्रकरणात पोलिस प्रशासन नेमकी काय भूमिका घेणार? काय कारवाई करणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार...