चैत्र नवरात्रीचा आज पहिला दिवस:भारतातील विविध शक्तीपीठांमध्ये देवी शैलपुत्रीची पूजा, पाहा मनमोहक फोटो

आज चैत्र नवरात्रीचा पहिला दिवस आहे. नवरात्रीमध्ये, नऊ दिवसांपैकी प्रत्येक दिवस देवी दुर्गेच्या वेगवेगळ्या रूपांना समर्पित असतो, पहिल्या दिवशी देवी शैलपुत्रीची पूजा केली जाते. देशभरातील मंदिरांमधील फोटो पाहा : जम्मू – काश्मीर, वैष्णोदेवी मंदिराचे दृश्य – रायपूर, छत्तीसगड, महामाया देवी मंदिर – दिल्ली, झंडेवालान मंदिर – गुवाहाटी, कामाख्या मंदिर – मुंबई, श्री मुंबादेवी मंदिर प्रयागराज, माता ललिता देवी शक्तीपीठ –