बँक ऑफ बडोदाने बिझनेस करस्पॉन्डंट कोऑर्डिनेटर पदासाठी अर्ज मागवले आहेत. अधिकृत वेबसाइट bankofbaroda.in वर जाऊन उमेदवार अर्ज करू शकतात. या भरतीसाठी ऑफलाइन अर्ज करावा लागेल. शैक्षणिक पात्रता: एमएससी (आयटी)/बीई (आयटी)/एमसीए/एमबीए पदवीसह कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेमधून पदवी. वयोमर्यादा: 21 – 45 वर्षे निवड प्रक्रिया: मुलाखतीच्या आधारावर. पगार: 15 हजार रुपये दरमहा. याप्रमाणे अर्ज करा: खालील पत्त्यावर संबंधित कागदपत्रांसह अर्ज पाठवा: बँक ऑफ बडोदा, प्रादेशिक कार्यालय (रायपूर)
जीवन प्रकाश, जीवन बीमा मार्ग, पंढरी, रायपूर (सीजी) – ४९२००४ ऑनलाइन अर्ज लिंक अधिकृत सूचना लिंक