सरकारी नोकरी:स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये स्पेशालिस्ट ऑफिसरची भरती; 85 हजारांपेक्षा जास्त पगार, राखीव प्रवर्गासाठी शुल्कात सूट
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर अंतर्गत असिस्टंट मॅनेजर इंजिनिअर पदांसाठी भरती करण्यात आली आहे. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. अधिकृत वेबसाइटला भेट देऊन उमेदवार अर्ज करू शकतात. शैक्षणिक पात्रता: वयोमर्यादा: सरकारी नियमानुसार शुल्क: पगार: पोस्टानुसार 48,480 ते 85,920 रुपये प्रति महिना निवड प्रक्रिया: याप्रमाणे अर्ज करा: अधिकृत सूचना लिंक ऑनलाइन अर्ज लिंक