सरकारी नोकरी:IRCTCमध्ये अप्रेंटिस पदासाठी भरती; पदवीधरांना संधी, परीक्षेशिवाय निवड

इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन म्हणजेच आयआरसीटीसीने अप्रेंटिस पदांसाठी भरती जाहीर केली आहे. उमेदवार भारतीय रेल्वेच्या www.apprenticeshipindia.gov.in या वेबसाइटद्वारे अर्ज करू शकतात. शैक्षणिक पात्रता: वयोमर्यादा: निवड प्रक्रिया: गुणवत्तेच्या आधारावर शिष्यवृत्ती: अर्ज कसा करावा: ऑनलाइन अर्ज लिंक अधिकृत सूचना लिंक