नरेंद्र मोदींच्या हस्ते देशाला 3 नवीन युद्धपोताचे लोकार्पण:महायुतीच्या आमदारांची बैठक घेणार; इस्कॉन मंदिराचेही लोकार्पण
विधानसभा निवडणुकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पहिल्यांदाच मुंबईच्या दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यात ते महायुतीतील आमदारांची बैठक घेणार आहेत.