परिपूर्ण सौंदर्याचा मापदंड नैराश्य देत आहे:फेशियल स्कॅनचा घोटाळा; महिलांच्या चेहऱ्यातील कमतरता सांगून उपचार सुचवणारे ॲप्स
37 वर्षांची डॅनियल मॉडेल आहे, गेल्या काही दिवसांपासून तिला कामाच्या संधी कमी मिळू लागल्या. मनात प्रश्न आला... ‘सुंदर दिसल्याने मला मॉडेलिंगमध्ये अधिक संधी मिळू शकतात का?’ याच अनिश्चिततेच्या काळात तिच्या सोशल मीडिया फीडवर ‘फेशियल ॲनालिसिस’ कंपन्यां...