प्रा. डॉ. दासू वैद्य यांची राष्ट्रीय कवी संमेलनासाठी निवड:मराठी भाषेचे प्रतिनिधीत्व करणार, कवितासंग्रहांसह चित्रपट गीतलेखनातही योगदान
छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. दासू वैद्य यांची नवी दिल्ली इथे पुढील वर्षी 23 जानेवारी रोजी होणाऱ्या सर्व भाषा राष्ट्रीय कवी संमेलनासाठी निवड करण्यात आली आहे. डॉ. वैद्य यांना द...