पुणे जिल्ह्यात बिबट्या-मानव संघर्ष शिगेला:प्रशासनही अपयशी, अखेर हल्ल्यापासून संरक्षणासाठी महिलांनी बांधले गळ्यात खिळ्यांचे पट्टे!
पुणे जिल्हा, विशेषतः शिरूर तालुक्यातील पिंपरखेड गाव, बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे सध्या दहशतीच्या सावटाखाली आहे. बिबट्यांच्या हॉटस्पॉटमुळे ग्रामस्थ भयभीत झाले असून, शेती हेच उपजीविकेचे मुख्य साधन असल्याने शेतात जाणे त्यांना अनिवार्य आहे. मात्...