दान पावलं!:पंढरपूरच्या कार्तिकी वारीला भाविकांचा उदंड प्रतिसाद, विठ्ठलाच्या चरणी 5 कोटी 18 लाखांची देणगी अर्पण
पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात नुकत्याच पार पडलेल्या कार्तिकी वारीत वारकऱ्यांनी आणि भाविक भक्तांनी श्रींच्या चरणी उदंड दान अर्पण केले आहे. या वर्षीच्या यात्रेत एकूण 5 कोटी 18 लाख 77 हजार 228 रुपये इतके उत्पन्न देवस्थान समितीच्या खात्या...