राज्यात थंडीचा कडाका वाढला:धुळ्यात 8, महाबळेश्वरमध्ये 10.2 डिग्री तापमान; पुढील आठवडाभर हुडीहुडी कायम राहणार
संपूर्ण राज्यात सध्या थंडीचा कडाका चांगलाच वाढला असून बहुतांश भागांत किमान तापमानात लक्षणीय घट होण्यास सुरुवात झाली आहे. जवळजवळ सर्वच जिल्ह्यांमध्ये थंडीची लाट पसरल्याचे चित्र असून नागरिक ठिकठिकाणी शेकोट्यांचा आधार घेत आहेत. मुंबई, पुणे, कोकण, मरा...