सरकारकडून शेतकऱ्यांची थट्टा!:भात पिकाच्या नुकसानापोटी फक्त 2 रुपये 30 पैशांची भरपाई, पालघरमधील प्रकार
अतिवृष्टीने राज्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. आता देखील राज्याच्या अनेक भागांमध्ये पाऊस सुरूच असून पालघर जिल्ह्यात पावसाने थैमान घातले आहे. त्यामुळे भात पीक अद्यापही शेतात पडून आहे. शेतात पाणी साचल्याने भाताला कोंब फुटले आहेत....