गौतमी पाटीलवर मरगळे कुटुंबीयांचा गंभीर आरोप:म्हणाले- अपघातानंतर साधी चौकशी देखील केली नाही, पोलिसांकडूनही सहकार्य नाही
नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे, कारण पुण्यातील एका अपघात प्रकरणी पोलिसांनी तिला नोटीस बजावली आहे. पुण्यातील वडगाव बुद्रुक परिसरात एका रिक्षाला ज्या वाहनाने धडक दिली होती, ते वाहन गौतमी पाटीलच्या नावावर असल्याचे न...