Maharashtra

अंबाबाई मंदिरात यंदा शारदीय नवरात्रात AI तंत्रज्ञानाचा वापर:मानवी चुका टळतील, सुरक्षा व्यवस्थेला आधुनिक बळकटी; IIT भोपाळची तज्ज्ञ टीम कोल्हापुरात दाखल

देशातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कोल्हापुरातील ऐतिहासिक आणि प्रसिद्ध अंबाबाई मंदिरात दरवर्षी शारदीय नवरात्रोत्सवाच्या काळात लाखो भाविकांचा ओघ असतो. महाराष्ट्रासह देशाच्या कानाकोपऱ्यातून आणि परदेशातून सुद्धा भाविक या काळात देवीचे दर्शन घेण्य...

मराठा आंदोलनानंतर ओबीसी समाज आक्रमक:विविध संघटनांच्या नेत्यांची आज ऑनलाइन बैठक; दसऱ्यानंतर मुंबईत महामोर्चा काढण्याची तयारी

गणेशोत्सवाच्या काळात मुंबईतील आझाद मैदान हे मराठा समाजाच्या आंदोलनाचे केंद्रबिंदू ठरले होते. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी येथे बेमुदत उपोषण सुरू केल्यानंतर राज्यभरातून मोठ्या संख्येने मराठा...

दिव्य मराठी अपडेट्स:लाडक्या बहिणींसाठी खुशखबर, लाडकी बहीण योजनेचा ऑगस्टचा हप्ता आजपासून जमा होणार- आदिती तटकरे

महाराष्ट्रातील सर्व ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर. मुंबई, पुण्यासह राज्यातील महत्त्वाची शहरे आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे अपडेट्स... प्रत्येक अपडेट वाचण्यासाठी, खालील ब्लॉग वाचा...

भारत -पाक सामना खेळवणे एक प्रकारचा देशद्रोहच:संजय राऊत यांचा पंतप्रधान मोदींवर निशाणा; ठाकरे बंधूंची भेट राजकीय नसल्याचा दावा

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामना हा देशाला मान्य नसल्याचे उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. त्यामुळे या सामन्याला विरोध म्हणून ठाकरे यांच्या शिवसेनेच्या महिला पदाधिकार...

मराठा आरक्षणावरून नव्या वादाला तोंड:हैदराबाद गॅझेटियरवरील अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान, दोन याचिका दाखल

मराठा समाजाच्या मुंबईतील आंदोलनानंतर सरकारने 2 सप्टेंबर 2025 रोजी ‘हैदराबाद गॅझेटियर’च्या अंमलबजावणीस मान्यता देणारी अधिसूचना काढत मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला. मात्र, सरकार...

महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम:राज्याला आजपासून 4 दिवस यलो अलर्ट; संभाजीनगर, जालना, बीड, परभणी जिल्ह्यातही सरी

महाराष्ट्रात मान्सूनचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने (IMD) व्यक्त केला आहे. राज्याच्या विविध भागांत सकाळपासूनच ढगाळ वातावरण असून, ठिकठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाच्या सरींची...

एनएचएम कर्मचाऱ्यांचा संप 23 दिवसांनंतर मिटला:10 मागण्यांना तत्वतः मान्यता; एकत्रीकरण समितीच्या लढ्याला यश

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील (एनएचएम) कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या समवेत झालेल्या बैठकीनंतर आज अखेर मागे घेण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एक...

पुणे 2012 साखळी बॉम्बस्फोट प्रकरण:आरोपी फारुख बागवानला जामीन मंजूर, 12 वर्षांनी येणार तुरुंगाबाहेर; मुंबई हायकोर्टाचा निर्णय

2012 मध्ये पुण्यात झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी फारुख बागवान याला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. खटल्याची सुनावणी न झाल्यामुळे 12 वर्षे तुरुंगात घालवल्यानंतर त्याला हा द...

चंद्रग्रहणाविषयी अंधश्रद्धा पसरवणाऱ्यांवर कारवाई करावी:महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची शासनाकडे प्रसिद्धीपत्रकाद्वारे मागणी

अलीकडेच झालेल्या चंद्रग्रहणाच्या निमित्ताने गर्भवती महिलांबाबत सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धा आणि अवैज्ञानिक माहिती पसरवली गेली. यावर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस) ने तीव्र...

मुंबईतील सिडको जमीन घोटाळा प्रकरणी एसआयटी स्थापन:संजय शिरसाटांवर रोहित पवारांनी केले होते आरोप, बिवलकर देश सोडणार असल्याची शंका व्यक्त

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्यावर बिवलकर कुटुंबाला जमीन दिल्याचा गंभीर आरोप केला आहे. याबाबत त्यांनी पत्रकार परिषद घेत बॅग...

चंद्रग्रहणात विसर्जन आणि रांगेतील भाविकांचा छळ:लालबागचा राजा मंडळावराविरोधात मच्छिमार समितीची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे तक्रार

मुंबईतील प्रसिद्ध लालबागच्या राजाच्या यंदाच्या विसर्जन सोहळ्यावर मच्छिमार समुदायाने गंभीर आक्षेप घेतला आहे. लालबागच्या राजाचे विसर्जन तब्बल 36 तासांनंतर झाल्यामुळे आणि चंद्रग्रहणाच्या वेळेत विसर्जन...

पुण्यात दोन वेगळ्या घटनांमध्ये खुनाचे प्रयत्न:मोबाईल गेमवरून तरुणावर हल्ला; दुसऱ्या घटनेत मद्यधुंद मुलाने आईवर केला चाकूने वार

मित्रासोबत मोबाईलवर गेम खेळत असताना दुचाकीवर आलेल्या टोळक्याने धारदार हत्यारांनी वार करून खुनाचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी दोघांना बेड्या ठोकल्या. यावेळी त्यांचे दोन अल...

ग्रहणाविषयी अंधश्रद्धा पसरवणाऱ्यांवर कारवाई करा:अंधश्रद्धा निर्मूलन समितीची मागणी; गर्भवती महिलांसाठी चुकीचे सल्ले देणाऱ्यांवर बंदी आवश्यक

चंद्रग्रहणाच्या दिवशी अंधश्रद्धा पसरवणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली आहे. ७ सप्टेंबर रोजी रात्री चंद्रग्रहण असल्याच्या निमित्ताने सोशल मिडियामध्ये खूप मोठ्या ...

हिंगोली बाजार समिती बरखास्त:संचालकांची जिल्हा उपनिबंधकांना दमदाटी, १० जणांवर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा

हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्तीवरून संचालकांनी जिल्हा उपनिबंधक कार्यालयात गोंधळ घालून अधिकाऱ्यांना दमदाटी केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी १० संचालकांवर हिंगोली शहर पोलिस ठाण्यात सोमवारी...

बेळगावचे बासरीवादक पं.राजेंद्र कुलकर्णी यांना भीमसेन जोशी पुरस्कार:12 ते 14 सप्टेंबरला औंध येथे भीमसेन जोशी संगीत महोत्सव

गुरुकुल कलाश्री संगीत मंडळ आणि द औंध सोशल फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या १२, १३ व १४ सप्टेंबर रोजी औंध येथील भारतरत्न पं. भीमसेन जोशी रंगमंदिर येथे भारतरत्न पं. भीमसेन जोशी संगीत महोत्सव...

राज्यात शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका लवकरच:महायुतीकडून जागावाटपाची तयारी, मंगेश चिवटेंसाठी शिवसेना शिंदे गटाकडून प्रयत्न

राज्यात आता शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील जागावाटप सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी शिक्षक मतदार...